धरणगाव

धरणगावातील राजपूत समाजाच्या तरुणांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) आज पाळधी येथे धरणगावातील राजपूत समाजाच्या तरुणांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...

धरणगावातील लोकन्यायालयात एकूण ३८ खटले निकाली !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्या. आशिष सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत लोकन्यायालयात एकूण ३८ खटले...

अनोरे येथील शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेली शाळकरी विद्यार्थिनी शर्मिला लक्ष्मण कापडणे हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...

स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन !

धरणगाव (प्रतिनिधी) विविध मागण्यांसाठी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धरणगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दि....

धरणगाव स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रतापराव पाटील यांच्याकडून सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे नुतन अध्यक्ष जी.डी.पाटील तथा पदाधिकारी प्रभाकरअण्णा पाटील तसेच निलेश शांतीलाल ओस्तवाल यांचा सत्कार...

धरणगाव सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची झालेली मिटिंग बेकायदेशीर !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची दि. ६ रोजी घेण्यात आलेली मिटिंग बेकायदेशीर असल्याचा आरोप एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात...

धरणगावातून मालवाहू पिकअप व्हॅन चोरी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील वैभव नगर परिसरातून घरासमोर लावलेली मालवाहू पिकअप व्हॅन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव...

पीएम स्वनिधी योजनेंतर्गत “मैं भी डिजिटल ४.०” मोहिमेचा लाभ घेण्याचे पथविक्रेत्यांना आवाहन !

धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेंतर्गत धरणगाव शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना "मैं भी डिजिटल ४.०" मोहिमेचा...

बोरगावला गोडाऊन फोडले, ७० हजाराचा ऐवज लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील खळ्यातील गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्यांनी ७० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या...

शिक्षक वक्ता, नेता व अभिनेता असावा ; प्रा. वा.ना. आंधळे याचं प्रतिपादन !

धरणगाव (प्रतिनिधी) शिक्षकाचा जन्म लाभणे हे भाग्य असून शिक्षकांत कवित्व असणे हे मी अहोभाग्य मानतो व हे कवित्व समाजात आम्ही...

Page 108 of 290 1 107 108 109 290

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!