TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक लाखासाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) घर गहाण ठेवण्यासाठी माहेरून माहेरहून १ लाख रुपये आणण्याचा तगादा लावून एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत योगीता अशोक पाटील (वय २८, धंदा. घरकाम, गंगाधरा ता. बारडोली जि. सुरत, ह.मु. रा. पिंपळे बुद्रुक पोस्ट-साकरे ता. धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सासरच्या मंडळीकडून जिवितास धोका निर्माण झालेला आहे. पतीसह इतरानी माहेरून घर गहाण ठेवण्यासाठी रक्कम एक लाख आणावे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून माझा गांजपाठ केला. तसेच माझ्या चारित्रावर संशय घेत. पती अशोक पाटील यांनी माहेरी घरी येऊन घर गहाण ठेवण्यासाठी एक लाखाची मागणी केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देऊन फारकतीची मागणी केली. त्यानुसार पती- अशोक विश्वास पाटील २)सासु- सुशीलाबाई विश्वास पाटील (रा.पथराड ता. धरणगाव) ३)नंणद-उज्वला अर्जुन पाटील ४) नंदोई-अर्जुन गंगाराम पाटील गंगाधरा ता. बारडोली जि. सुरत ५) नणंद- सपना धिरज पाटील ६) नंदोई -धीरज कैलास पाटील रा. जतपूर बडोदा गुजरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. करीम सयैद हे करीत आहेत.

READ ALSO

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
Next Post

चोपडा बसस्थानकात महिलेच्या पर्समधील दोन लाखांचे दागिने लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मविप्र वादात गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी मोठा कट ; फडणवीस यांचे सभागृहातील संभाषण जसेच्या जसे !

March 8, 2022

न्यू इंग्लिश स्कूल विद्यामंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप

January 4, 2022

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

April 5, 2021

साधू बनला सैतान ! जबरदस्तीनं दारू पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; साधू फरार, शिष्याला अटक !

April 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group