धरणगाव

धरणगावच्या बेलदार मोहल्ल्यात हाणामारी ; चौघांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बेलदार मोहल्ला भागात किरकोळ वादातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात आवेश...

धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ९५.१६ टक्के

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल ९५.१६ टक्के निकाल लागला आहे. कला विभागातून अश्विनी...

प्रतापराव पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी ; पी एम पाटील यांची मागणी

धरणगाव (प्रतिनिधी) प्रतापराव गुलाबराव पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी जळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष...

धरणगाव येथील महावीर पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसा.लिमिटेड पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धरणगावचे...

नुपुर शर्मा यांच्यावर कारवाई करून अटक करा ; धरणगाव शहर मुस्लीम समाजाची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्या नूपुर शर्मा यांच्यावर कडक कारवाई...

खळबळजनक : घरात घुसून तरुणीला दोरीने बांधून चोरीचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कमला नगर भागातील एका घरात २१ वर्षीय तरुणीला दोरीने बांधून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली...

राज्यात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा ; धरणगावात मात्र पालिका प्रशासनाला विसर !

धरणगाव (प्रतिनिधी) एकीकडे राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असताना दुसरीकडे धरणगाव पालिका प्रशासनाला मात्र,...

धरणगावच्या शुक्ला परिवाराचा अनमोल महादान संकल्प ; तिन्ही भावांनी केले मरणोत्तर देहदान

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरातील शुक्ला कुटुंबातील सलग तीन भावांनी वैद्यकीय शिक्षणाच्या कार्यासाठी मरणोत्तर देहदान करून मृत्यूनंतरही महान व अमूल्य कार्य...

जळगाव नाशिक बस सुरू ; धरणगावात वाहक व चालकाचा पेढे भरवून सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रवासी संघटना व शिवसेना शाखा धरणगाव यांचेकडून सतत जळगाव नाशिक बस सुरू करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन...

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू ; पाळधी पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील हॉटेल गोविंद जवळ एका पायी जाणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची...

Page 167 of 291 1 166 167 168 291

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!