TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन लाखासाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गाडी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, जेठ आणि दीर अशा पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सपना अनिल मोहिते (रा. माणिक नगर मारोती मंदिराजवळ सिल्लोड जि. औरंगाबाद ह.मु. बोरगाव खु ता. धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. २० ऑगस्ट २०२१ ते दि. २१ मार्च २०२२ रोजी दरम्यान विवाहितेने वडिलांकडून गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी संशयित आरोपी १)पती- अनिल मनोहर मोहिते २) सासरे- मनोहर आसाराम मोहिते ३) सासु-मिराबाई मनोहर मोहिते ४) जेठाणी-अरुणा अशोक मोहिते ५) जेठ-अशोक मनोहर मोहिते ६ ) दिर-सुनिल मनोहर मोहिते अंशानी छळ केला. विवाहितेस तू घरातील कामे करीत नाही. तसेच पती अनिल मोहिते याने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून दारु पिऊन मारहाण शिवीगाळ करुन शारिरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पाचही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना दिपक पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

रक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी रेखा सोळंकी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलिप वैद्य यांना शरद बन्सी पत्रकारीता पुरस्कार ; धरणगावात आज मान्यवरांच्या हस्ते वितरण !

September 28, 2022

चाळीसगाव शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुखपदी सविता कुमावत यांची नियुक्ती

June 26, 2021

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, गर्भपातही केला ; एरंडोलच्या तिघांविरुद्ध गुन्हा !

March 13, 2023

रावेर तालुका हादरला : पती नंतर पत्नीनेही घेतला गळफास !

June 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group