जळगाव

पिंप्री येथे शांतता कमिटीची बैठक !

पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे आज सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली...

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३ रुग्णांनी...

धरणगाव रेल्वे स्थानकाला पीएसी समितीची भेट !

धरणगाव (प्रतिनिधी) भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची अखिल भारतीय प्रवासी सेवा सुविधा समिती (रेल्वे बोर्ड पीएसी कमिटी) चे पाच सदस्यांनी नंदुरबार...

बांधकाम कामगार महासंघ शाखा फलकाचे आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते अनावरण

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील पंचशील नगर येथे भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकाम कामगार महासंघ शाखा फलकाचे अनावरण आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते...

कोरोना काळात शिक्षक देवरुप बनून राबला : प्रा.बी.एन. चौधरी

धरणगाव (प्रतिनिधी) शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असतो. तोच समाजाला दिशा देतो आणि संकटकाळी स्वतः पुढे येत समाजाला सावरतोही. कोरोना काळात...

प्रत्येक क्षेत्रात सुरक्षा ही काळाची गरज ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव (प्रतिनिधी) अग्निशमन सेवा ही संरक्षणाची चौथी फळी मानली जात असून संकटकाळी धावून येणारा अग्निशामक दलाचा प्रत्येक जवान हा साक्षात...

चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्तांना पाठविल्या जाणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या किटची महापौरांकडून पाहणी !

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी पाठविल्या जाणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या किटची जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी...

अमोल पाटील यांच्या हस्ते चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत रवाना !

चाळीसगाव (प्रतिनिधी) पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून चाळीसगाव तालुक्यातील १०,००० पूरग्रस्तांना पुरतील एवढ्या...

नांदेडमध्ये हातभट्टी दारू निर्मित अड्डा उध्वस्त ; धरणगाव पोलिसांची कारवाई

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील शिवारात तापी नदीचे काठी अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू निर्मित अड्डा आज धरणगाव पोलिसांनी उध्वस्त केला...

अखिल भारतीय जिवा सेनेतर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी !

जळगाव (प्रतिनिधी) संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय जिवा सेनाकडून संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जळगाव शहरात पॉपूलर...

Page 1240 of 1733 1 … 1,239 1,240 1,241 … 1,733

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!