जळगाव

आजच्या काळात रोजगाराभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रमच उपयुक्त : प्रा. एम.बी.पाटील !

बोदवड (प्रतिनिधी) आजच्या एकविसाव्या शतकात रोजगाराभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रम उपयुक्त असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक एम.बी.पाटील यांनी केले. ते बोदवड कला, वाणिज्य...

चाळीसगाव : २०२१ मधील महापूर नुकसानग्रस्तांना मदत म्हणून ६ कोटी ३८ लाखांचे अनुदान मंजूर !

चाळीसगाव (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट २०२१ या वर्षात अतिवृष्टी, महापूर, ढगफुटीचा मोठा फटका बसला होता. नुकसानग्रस्तांना मदत म्हणून शासनाने ६...

भरधाव वाळू डम्परची दुचाकीला धडक ; एक ठार, एक गंभीर जखमी !

जळगाव (प्रतिनिधी) आयटीआय झाल्यानंतर बांभोरी येथील कंपनीत ट्रेनिंगसाठी जात असलेल्या तरुणांच्या दुचाकीला वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनाने धडक दिली. या अपघातात...

लोकसभेसाठी भाजपच्या निरीक्षकांवर मोठी जबाबदारी, रिपोर्ट कार्डवर ठरणार विद्यमान खासदारांचे तिकीट !

मुंबई(वृत्तसंस्था) भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिकलेल्या 23 जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिंकलेल्या 23 जागा पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने निवडणूक...

सहा वर्षांपासून फरार असलेल्या चोरट्याला मुद्देमालासह अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहा वर्षांपासून फरार असलेल्या सुरेश राजाराम बारेला (२५, रा....

फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला भुसावळातून अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार फरदीन उर्फ साहील गोल्डन जमीलोद्दीन शेख (रा. गणेशवाडी, जामनेर) याच्या भुसावळातील जाममोहल्ला...

बोदवडच्या सामाजिक कार्यकर्त्याने अवैध लाकुड वाहतूक करणारा ट्रक पकडून दिला वनविभागाच्या ताब्यात !

बोदवड (प्रतिनिधी) महाराष्ट्रातून मध्ये प्रदेशात अवैध प्रकारे लाकुड वाहतूक करणारा ट्रक बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन तायडे व त्यांचे पत्रकार...

चाळीसगाव भाजपा किसान मोर्चा पोहोचला शेतकऱ्यांच्या बांधावर ; आमदार मंगेशदादा चव्हाणांकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश !

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव भाजपा किसान मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी बेमोसमी पाऊस व गारपीटमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाचे झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी...

विज्ञान दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलमध्ये उपयुक्त प्रोजेक्टचे सादरीकरण !

जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ५ वी ते ८ व्या इयत्तेसह सर्व विद्यार्थ्यांनी ३७ प्रोजेक्ट साकारले आहेत....

गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान !

जळगाव (प्रतिनिधी) समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवतगीतेतून दिली. याच भगवत गीतेला आपल्या कृतीतून आचरणात आणणारे महात्मा...

Page 382 of 1673 1 381 382 383 1,673

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!