TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा ; चोपडा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

vijay waghmare by vijay waghmare
May 22, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील मेन रोडवरील अॅक्सिस बँकेच्या शाखेत एकाने एटीएम मशीनद्वारे २० हजार रुपयांचा भरणा केला. त्यातील पाचशे रुपयांच्या पाच नोटा बनावट असल्याचे समोर आल्यानंतर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गोकुळ वासुदेव सोनवणे (रा. विद्या विहार कॉलनी, चोपडा) याच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.१७ ते १८ दरम्यान मुख्य रस्त्यावरील अॅक्सिस बँकेच्या डिपॉझीट मशीनमध्ये गोकुळ वासुदेव सोनवणे (रा. विद्याविहार कॉलनी, चोपडा) यांनी २० हजार रुपयांचा भरणा केला त्यानंतर सोनवने यांना १७ हजार ५०० रुपयेच खात्यात जमा झाल्याचा संदेश मिळाला. उर्वरित रक्कम का जमा झाली नाही?, म्हणून सोनवणे यांनी बँकेशी संपर्क साधला. त्यावेळी संबंधित कर्मचारी हर्षल जयविलास जैन यांच्याकडे विचारणा केली.

READ ALSO

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

जैन यांनी मशीन उघडल्यावर सांगता येईल, असे सांगितले. त्यानंतर मशीन उघडले असता पाचशे रुपयांच्या पाच नोटा बनावट असल्याने डिपॉझिट झाल्या नसल्याचा प्रकार समोर आला. याबाबत हर्षल जैन यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गोकुळ सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी बँकेत भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bankcasedeposit machine

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
Next Post

ईडी कार्यालयातून बोलत असल्याची थाप, जळगावातील डॉक्टरकडून उकळले १९ लाख !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव न्यायालयात दुय्यम निबंधकासह स्टँप वेंडरविरुद्ध फसवणूकीचा फौजदारी खटला !

May 30, 2022

परभणीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या

January 1, 2022

धरणगावातील धनगर समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

August 16, 2024

अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टीची माहितीच नसते ; धनंजय मुंडेंचं पंकजा यांना प्रत्युत्तर

April 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group