जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. जिल्हाभरातील अनेक दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसला आहे. चोपडा तालुका :...
अमळनेर (प्रतिनिधी) मुलांच्या सुखासाठी आई-वडील सर्व गोष्टी करत असतात. पण काहींच्या नशीबात काही वेगळेच लिहिलेले असते. अशीच एक समाजमन सुन्न...
जळगाव (प्रतिनिधी) ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी जुलैअखेर शनिवारी व रविवारी (३० व ३१ जुलै) वीजबिल भरणा केंद्र...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार दूध संघाच्या मुख्य...
धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा परिषदेचे ७७ गटासाठी आरक्षण सोडत जाहीर सुरु झाली आहे. तत्पूर्वी सकाळी पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी आरक्षण...
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे शेतीचे कामेही खोळंबली असून पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचे आगामी उमेदवार ठरू शकतात, अशी मोठी...
अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे ७७ गट व पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. आपला गट, गण...
चोपडा (प्रतिनिधी) तू २० हजार रुपये दे, अन्यथा तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी मिळाल्यानंतर भेदरलेल्या तरुणाने विषारी पदार्थ...
धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे ७७ गट व पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. आपला गट, गण...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech