TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव लोकसभा मतदार संघात उद्योजक सुरेशनाना चौधरी ठरू शकतात शिवसेनेचे उमेदवार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचे आगामी उमेदवार ठरू शकतात, अशी मोठी चर्चा सध्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी वेळ असला तरी उद्योजक सुरेशनाना चौधरी यांच्याकडे आतापासून संभाव्य उमेदवार ठरू शकतात, असे बोलले जात आहे. लोकसभा मतदारसंघात सुरेशनाना चौधरी यांचा जिनिगच्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी, तरुण, उद्योजक, सामाजिक संस्थासोबत जवळचे संबंध आहेत. याच पद्धतीने जळगाव लोकसभा मतदार संघात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. सुरेशनाना हे तेली समाजातील प्रतिष्ठीत तथा आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास याचा मोठा फायदा त्यांना होऊ शकतो. त्याचपद्धतीने शिवसेना म्हणून आजच्या घडीला जिल्ह्यातील ज्येष्ठ पदाधिकारींपैकी एक आहेत.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

मागील विधान परिषद निवडणुकीतही सुरेशनाना चौधरी यांनी पक्षादेश मान्य करत आपली उमेदवारी मागे घेतली होती. जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेकडून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच धर्तीवर सुरेशनाना चौधरी यांची जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सुरेशनाना चौधरी यांचे क्रीडा,आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांमधून त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो. विशेष म्हणजे भाजप-सेना युती असतांनाही मागील लोकसभेच्या वेळी शिवसेनेने जळगाव लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. आता तर हा मतदार संघ शिवसेना स्वबळावर लढण्यास स्वतंत्र आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा व जळगाव शहरात शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यासोबत अमळनेर व चाळीसगाव तालुक्‍यातही काही प्रमाणात बळ आहे. तसेच सुरेशनाना यांचे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत शिवसेनेला होईल. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघातून सुरेशनाना चौधरी यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येऊ शकतो, असा विश्‍वासही पदाधिकारी व्यक्त करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

पाचोऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकटपणे नुकसान भरपाई द्या ; कॉंग्रेसची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईत कोविड रुग्णालयात आग ; एकाचा मृत्यू

October 13, 2020

दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील कृत्य शूट करून व्हिडीओ व्हायरल ; अमरावतीत तिघांना बेड्या

February 14, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १४ डिसेंबर २०२२ !

December 14, 2022

क्रीडा शिक्षक डॉ. गोविंदराव मारतळे यांची अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड

February 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group