जिल्हा प्रशासन

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती स्थापण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) महिला कर्मचारी यांचा कामाच्या ठिकाणी छळ होत असल्यास कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम...

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख संशयितांची करण्यात आली कोरोना चाचणी

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित व्हावी याकरीता कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या ८ लाख ९२ हजार ८० व्यक्तींची कोरोना...

जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ लसीकरणातील अडचणी व उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत...

कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना लसीकरण कार्याला अधिक गती यावी सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच दिव्यांग, ज्येष्ठ व शासनाच्या निर्देशानुसार ज्यांना...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत जिल्ह्यात कुटुंबांचे सर्व्हेक्षण करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ प्रादुर्भाव रोखणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात १८ एप्रिल ते दि. २ मे या कालावधीत ‘माझे कुटुंब...

जळगाव जिल्ह्यात १३६ खाजगी हॉस्पिटल्सना ७६० रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाबाधित रूग्णांवर उपचारासाठी आज जिल्ह्यातील १३६ खाजगी हॉस्पिटल्सना ७६० रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी...

राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा ; जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश...

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा...

सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्रीच्या वेळा निश्चित

जळगाव (प्रतिनिधी) सध्या संपूर्ण जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक...

अत्यावश्यक कारणाशिवाय केलेला प्रवास ठरणार दंडनीय अपराध

जळगाव (प्रतिनिधी) ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने दि. २१ एप्रिल, २०२१ रोजी जाहिर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा...

Page 84 of 93 1 … 83 84 85 … 93

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!