जळगाव प्रतिनिधी - : महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवारी (दि. ९) एका दिवसाचा संप पुकारला आहे. या संपकाळात...
जळगाव, दि. ६ जुलै ( प्रतिनिधी ): जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या...
जळगांव प्रतिनिधी. तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील 10वी उत्तीर्ण 80 विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आकाश वाणी चौकाकडून महाबळकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सागर...
जळगाव / धुळे (प्रतिनिधी) एम.आय.डी.सी. मधील औद्योगिक ग्राहकांना देणाऱ्या विज पुरवठ्याच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी महावितरण अधिकारी व औद्योगिक संघटनेचे...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पोलिस दलातील १९ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश सोमवारी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ....
जळगाव (प्रतिनिधी) परवान्यांसह कागदपत्र नसणे, गणवेश परिधान न करणे, प्रलंबित दंड यासह वेगवेगळ्या प्रकारे नियम भंग करणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध...
जळगाव (प्रतिनिधी) सवलतीच्या दरात रोप उपलब्ध न झाल्याने वृक्ष रोपणातील अडचणी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे...
जळगाव (प्रतिनिधी) बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्याने व विजाच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. या...
जळगाव (प्रतिनिधी) कोल्हे हिल्स परिसर, पलोड शाळा रोड येथील वसाहतीत गेल्या 16 वर्षांपासून विजेसंदर्भातील समस्या सतत सुरू असून यामुळे नागरिक...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech