TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिंदू – मुस्लीम एकतेचा संदेश देत पोलीस मुख्यालय आवारात वृक्षारोपण !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारत देश सर्व धर्मसमभाव व एकतेचा संदेश देणारा देश आहे. नुकतेच आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी साजरे करण्यात आले. सर्वत्र शांततेत पार पडलेल्या या उत्सवातून एकतेचा संदेश देण्यात आला. रविवारपासून जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरू असल्याने समाधान पसरले आहे. जळगाव पोलीस मुख्यालय आवारात सामाजिक कार्यकर्त्या दिपाली कासार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम राबविणार्‍या एका गटाकडून नारळाचे रोप लावत वृक्षारोपण करण्यात आले.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. नारळ हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते तर नारळाच्या खोबऱ्याचा किस वापरल्याशिवाय शीरखुर्मा तयारच होऊ शकत नाही. नारळाचे पाणी ज्याप्रमाणे निर्मळ आणि स्वच्छ असते तसेच निर्मळ मन ठेवत दोन्ही समाजांनी एकोपा ठेवावा यासाठी पोलीस मुख्यालय आवरत नारळाचे झाड लावून एकतेचा संदेश देण्यात आला.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी आरपीआय श्री.सोनवणे, समाजसेविका दिपाली कासार, आनंद शिरापुरे, कस्तुरी शिरापुरे, आदित्य शिरापुरे, पवित्रा वाणी, हेतल वाणी, अमिता बागुल, शरीफा बेन, नसरीन बी, गणेश पाटील, साहिल पठाण आदींसह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पावसाची संततधार सुरू असताना देखील पोलीस अधिक्षकांनी वेळ काढत सामाजिक सलोखा जपण्यास प्रोत्साहन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

Horoscope : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १५ जुलै २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेरून मोटारसायकल चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 20, 2022

प्रधानमंत्री आवास योजना रु.४.२८ कोटीचा निधी मंजूर

March 20, 2021

दरमहा भरा अवघे २१० रुपये, ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नीला मिळेल १० हजाराची पेन्शन

December 27, 2021

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group