TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १५ जुलै २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा. महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळचे नातेवाईक भेटतील. स्वकर्तुत्ववार अधिक भर द्यावा. प्रयत्नाने बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील.

वृषभ : कलाक्षेत्राला चांगला काळ आहे. कामातून समाधान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.गुंतवणूक सावधानतेने करावी. देवघेवीच्या बाबतीत अधिक सजग राहावे.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : मनातील भ्रामक कल्पना काढून टाकाव्यात. मनाची द्विधावस्था दूर करावी. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका. बोलतांना संयम राखावा. फसव्या मित्रांपासून सावध राहावे.

कर्क : कार्यालयीन वातावरण उत्तम राहील. झोपेची तक्रार जाणवेल. हितशत्रूवर मात करता येईल. मनातील धैर्य वाढवावे लागेल. आध्यात्मिक बाबी जाणून घ्याल.

सिंह : उगाच घुसमट होऊ देऊ नका. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. ज्येष्ठाशी सल्लामसलत करावी. हातच्या कामात यश येईल. फार रोखठोक भूमिका घेऊ नका. सामंजस्याने परिस्थिती हाताळा.

कन्या : वेळ हातची जाऊ देऊ नका. आत्मविश्वास कायम ठेवावा. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवा. अधिकारी वर्गाचा सल्ला घेता येईल.

तूळ : मेहनतीचे योग्य फळ मिळेल. क्रोधवृत्तीत वाढ होऊ शकते. विरोधाला सामोरे जावे लागू शकते. मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे.

वृश्चिक : कामाच्या विस्ताराचा विचार कराल. अनावश्यक खर्च त्रस्त करू शकतो. अचानक आलेल्या संधीचे सोने करावे. काही जुगारी निर्णय घ्यावे लागू शकतात.

धनू : वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक कराल. आलेल्या संधीचे सोने करावे. मनात उगाचच चिंता निर्माण होईल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. आर्थिक गणित जमून येईल. जुनी गुंतवणूक कमी येईल.

मकर : आपल्या कार्यक्षेत्रात प्रयत्नशील राहावे. अंगीभूत कलांना वाव द्यावा. नोकरदारांना दिलासा मिळेल. चिकाटी सोडून चालणार नाही. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल.

कुंभ : सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. बोलतांना इतरांची मने दुखवू नका. वर्तमान काळाचा जास्त विचार करावा.

मीन : वेळोवेळी ज्येष्ठाशी चर्चा करावी. क्रोधवृत्तीत वाढ होईल. कामात द्विधावस्था आड आणू नका. कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे. कामाचा उत्साह वाढेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

प्रा. बी. एन. चौधरी यांची कविता‎ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात‎ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकातील ‘या’ अभिनेत्रीची पोलिसात तक्रार ; शरीर सुखाची मागणी केल्याचा एकावर आरोप !

December 2, 2021

दूध संघ निवडणूक : खडसे गटाला धक्का, हरकत फेटाळली ; आ. मंगेश चव्हाणांची उमेदवारी कायम !

November 15, 2022

ब्रेकिंग न्यूज: फडणवीसांच्या गाडीवर फेकली चप्पल ; पिंपरीत भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने

March 6, 2022

ब्रेकिंग न्यूज : तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक !

February 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group