TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या अनुदानात होणार वाढ ; ग्रंथालय सेलने मानले चंद्रकांत पाटलांचे आभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2022
in जळगाव, धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला आहे. या निर्णयाचे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र ग्रंथालय संघाने स्वागत करत चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहेत.

अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील ग्रंथालय व कर्मचारी यांचे प्रश्न प्रलंबित असून महाविकास आघाडी शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा साधी दखल घेतली नाही. परंतू शिवसेना-भाजप युती शासनाने पहिल्याच बैठकीत अनुदान वाढीच्या प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अनुदानात वाढ करण्यात आली आहे. ग्रंथालयांचे सर्व प्रश्न येत्या दोन वर्षात निश्चित पूर्ण होतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालय कर्मचारी आणि महाराष्ट्र ग्रंथालय संघचे अध्यक्ष पी एम पाटील सर, रवींद्र पाटील, रावसाहेब पाटील, योगेश पी.पाटील,नंदु पाटील आदींनी आभार मानले आहेत.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

जळगाव : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एकाची साडेचार लाखात फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. अनिल पाटलांनी टाकला शब्द, सिंजेडा कंपनीकडून शिरसोदे आरोग्य केंद्रात झाले दहा बेड उपलब्ध

June 25, 2021

खासदार नवनीत राणांच्या उपस्थितीत उद्या जळगावात हनुमान चालिसा पठण !

September 4, 2022

धरणगावात रंगली कुस्त्याची दंगल ; जि.प.सदस्य प्रताप पाटलांची उपस्थिती !

August 24, 2022

बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेना सुप्रीम कोर्टात आव्हान देणार : संजय राऊत !

June 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group