TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वारकरी भवन निर्माणाच्या कामांना‌ गती द्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 28, 2023
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात खेडी बुद्रुक येथे अद्ययावत वारकरी भवन उभारण्यास जिल्हा नियोजनमधून ७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जागा ही प्राप्त झाली आहे. अद्यावत सोयी-सुविधांयुक्त वारकरी भवन निर्मितीच्या कामांना गती देण्यात यावी. असा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात वारकरी भवन निर्माणाच्या तयारी बाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपअभियंता श्री.सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

बैठकीच्या सुरूवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने वारकरी भवनाचा प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचना दिल्या की, वारकरी भवन वास्तूचा आराखडा, रेखांकन अंतिम करण्याचे काम तत्परतेने करण्यात यावे. वास्तुविशारद व सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रितपणे पुढील प्रशासकीय बाबींचे नियोजन करून वारकरी भवनाचे बांधकाम व त्यातील फर्निचर, विद्युत संयोजना ची व्यवस्था तांत्रिकदृष्ट्या करणे उचित राहील.

कमीत कमी खर्चात उच्च गुणवत्तेची सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध होतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात यावेत. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा नियोजनाच्या बैठकीच्या दिवशीच पाच तासांच्या आत वारकरी भवन साठी खेडी येथे जागेचा शोध घेऊन सातबारा ही तयार करण्यात आला. याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतूक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
Next Post

ई केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांना २१० कोटीचा निधी वितरित : मंत्री अनिल पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 10, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ७ कोरोनाबाधित, २३ झाले बरे !

July 11, 2021

घोडगाव येथे रविवारी मॅरेथॉन स्पर्धा ; चोपडा पीपल्स बँक व एसएनआरजी इंग्लिश स्कुल घोडगाव यांचे आयोजन !

March 2, 2024

धानोरा अंगणवाडीत सेविका-मदतनीस यांनी राबवली स्वच्छता मोहीम !

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group