राजकीय

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर !

बोदवड (प्रतिनिधी) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांचे आयोजन सुरु केले असून त्याचा भाग म्हणून तालुक्यातील जलचक्र बुद्रुक...

बोदवड शहरातील विविध विकास कामांसाठी निधी द्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत दिले निवेदन !

बोदवड (प्रतिनिधी) येथील नगरपंचायतसाठी तसेच प्रभाग क्रमांक 13 साठी आवश्यक असलेल्या विकासकामांना निधी मिळावा, यासाठी नगरसेवक हाजी सईद बागवान ,निलेश...

ब्रेकिंग न्यूज : राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर ; 13 ऑक्टोबरला मतदान !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 13...

खा.राणा आक्रमक : फोन माझा कॉल रेकॉर्ड करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले?

यवतमाळ (वृत्तसंस्था) : तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला, या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा अमरावती येथील राजापेठ पोलिस...

शिवसेना कुणाची ?: ‘तारीख पे तारीख’, सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज घटनापीठाने हे प्रकरण पहिल्याच क्रमांकावर सुनावणीसाठी घेतलं होतं. पण आता पुन्हा नवी तारीख देण्यात आली...

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी (Maharashtra political crisis) आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची...

मंत्रालयातील नवीन दालनाच्या उद्धाटननंतर पी.एम.पाटील यांनी केला ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) राज्याचे आणि पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नवीन मंत्रालयातील दालनाच्या उद्धाटन दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी...

जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प, आधीच्याच तडफेने काम करणार : ना. गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

मुंबई/ जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या नवीन दालनातून कामाचा शुभारंभ केला....

गुलाबराव पाटलांची गोधडी काढल्याशिवाय राहणार ; चंद्रकांत खैरेंची सडकून टीका !

औरंगाबाद (वृत्तसंस्था) : गुलाबराव पाटलांनी खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतो, अशी एकेरी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी...

मद्य धोरण प्रकरणी ईडीकडून दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं दिल्ली-एनसीआरसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. दिल्ली...

Page 165 of 599 1 … 164 165 166 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!