TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अडावद परिसराच्या ग्राहकांच्या जोरावर पीपल्स बँक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची बँक होणार : अरुणभाई गुजराथी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात अडावद गावात तर प्रगतिशील शेतकरी, कांद्याचे, केळीचे व्यापारी राहत असल्याने या ठिकाण ची उलाढाल ही मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे गाव आहे. हे गाव जसे तालुक्यात प्रथम क्रमांकांचे आहे त्याच पद्धतीने पिपल्स बँकेला अडावद परिसरातील ग्राहक जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर घेऊन जातील असा माझा ठाम विश्वास आहे. असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.

बँका आता ठेव साठी नव्हे तर कर्ज वितरित करण्यासाठी फिरत आहेत ज्या ग्राहकांचा व्यवहार चांगला त्या ग्राहकांना बँका कर्ज देण्यासाठी तप्तर सेवा देत असते. चांगल्या ग्राहकांचे बँका नेहमी शोध घेत असते. आणि चोपडा तालुक्यात अडावद गावात तर प्रगतिशील शेतकरी, कांद्याचे ,केळीचे व्यापारी राहत असल्याने या ठिकाण ची उलाढाल ही मोठया प्रमाणात आहे. त्यामुळेच तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे गाव आहे. हे गाव जसे तालुक्यात प्रथम क्रमांकांचे आहे त्याच पद्धतीने आपली हक्काची बँक पिपल्स बँकेला अडावद परिसरातील ग्राहक जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर घेऊन जातील. असा विश्वास अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केला. चोपडा पीपल्स को ऑप बँकेच्या बाजार पेठ शाखेचे अडावद येथे स्थलांतर सोहळा प्रसंगी ते बोलत होते. दि. २२ रोजी दुपारी ३ वा. अडावद शाखेचे उदघाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.

READ ALSO

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

यावेळी त्यांच्या सोबत प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर येथील लोकप्रिय आमदार अनिल भाईदास पाटील, कॉग्रेस आयचे जिल्हाअध्यक्ष ऍड. संदीप भैय्या पाटील, चोपडा नगरपालिकेचे गटनेते जिवन चौधरी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि शासनाने घातलेल्या निर्बधाचा पालन करत उदघाटन सोहळा छोट्याखाणी पार पाडण्यात आला. बँकेच्या केबिनलाच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अरुणभाईनी आपले विचार मांडले. यावेळी अमळनेरचे आमदार अनिल पाटील, ऍड संदीप भैय्या पाटील यांनी देखिल बँकेला शाखा शुभारंभ प्रसंगी शुभेच्छापर भाषण केले. बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी बँकेचा आर्थिक आढावा आपल्या प्रस्तावनात सादर केले.

यावेळी अडावद परिसरातील भाजपाचे शांताराम आबा पाटील, दोडे गुजर समाजा संस्थाचे चेअरमन चंद्रशेखर पाटील, जि. प. सद्स्य दिलिप पाटील, अडावदचे उपसरपंच सौ. भारती महाजन, सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन पी. बी. पाटील, खर्डीचे सरपंच राधेश्याम पाटील, दिनकरराव देशमुख, स्वप्नील काबरा, सतिष दहाड, पिंटू दहाड, हाजी फजल शेठ, लक्ष्मण महाजन, राजेंद्र देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सह सर्व संचालक, शेतकी संघचे चेअरमन व सर्व संचालक, पंचायत समितीचे सभापती, सर्व सद्स्य, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सह सर्व नगरसेवक, अडावद परिसरातील सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे सत्कार बँकेचे संचालक ऍड. रविंद्र जैन, मोरेश्वर देसाई, नेमीचंद जैन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
Next Post

धरणगाव जिल्हा बँकेची शाखा राम भरोसे ; चार दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हृदयद्रावक : कपडे धुण्यासाठी बहिणीसोबत गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू !

October 6, 2023

जळगावातील अवैध धंदे मालकांची यादी सोशल मीडियावर व्हायरल !

April 1, 2024

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच : ना. गुलाबराव पाटील

August 1, 2021

युवक काँग्रेसतर्फे आपत्तीग्रस्त कुटुंबाला दिवाळीनिमित्त आर्थिक मदत

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group