TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील अवैध धंदे मालकांची यादी सोशल मीडियावर व्हायरल !

कार्यवाहीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची वरिष्ठांकडे तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे निहाय सर्रासपणे सुरु असलेल्या अवैध धंद्यांसह त्यांच्या मालकांच्या नावाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या यादीची आरटीआय कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पोलीस महासंचालक नाशिक परिक्षेत्राचे आयजी न यांच्याकडे तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.

शहरात सर्रासपणे अवैध वाळू वाहतुक, सट्टा, मटका, पत्त्यांचे क्लब सुरु आहे. प्रत्येक पोलीस च ठाण्याच्या हद्दीत हे अवैधधंदे बिनबोभाट सुरु असल्याने कोणीही तक्रार करण्यास पुढे धजावत देखील नाही. शहरातील जिल्हापेठ, रामानंद नगर, एमआयडीसी, शनिपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांसह त्यांच्या मालकांच्या नावाची यादी शनिवारी सोशल मीडियावर व्हायर झाली. ही यादी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता व यांनी राज्याचे पोलीस महासंचालक व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवत तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी कत्यांनी केली आहे. व्हायरल झालेल्या यादीमध्ये कुठल्या ठिकाणी कुठला अवैध धंदा सुरु असून त्याचा मालक कोण आहे हे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सट्टा, जुगार, गुडगुडी याचा समावेश आहे.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

नांदेडमधील स्मशानभूमीतून होणारी अवैध वाळू वाहतूक त्वरित बंद करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरफोडी करून रोकडसह चांदीचे दागिने लांबविले ; रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 24, 2022

अमळनेर येथे विजेच्या धक्क्याने चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यू !

August 16, 2024

औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

April 29, 2021

कोदगाव येथे जिल्हा परिषद शाळेत डेरेदार वृक्षांची कत्तल; कारवाईची मागणी

January 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group