TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेडमधील स्मशानभूमीतून होणारी अवैध वाळू वाहतूक त्वरित बंद करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन !

जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे निवेदन ; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आश्वासन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2024
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील नांदेड या गावात शासनाने मुस्लिम बिरादरीला 20 आर जमीन स्मशानभूमीसाठी  दिली असून त्यावर मुस्लिम समाजातील दफन विधी होत असतो. मागील काही दिवसापासून या स्मशानभूमी मधूनच अवैध स्वरूपाची वाळू वाहतूक होत असल्यामुळे कबरींची विटंबना होत आहे. ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टीला प्रशासनाने त्वरित आळा घालावा. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास वाळू वाहतूकदार ठेकदार व वाळू माफिया जबाबदार राहील, अशा स्वरूपाची तक्रार वजा निवेदन जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात नांदेड येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना आज दिले आहे.

…तरी देखील वाळू माफिया सुसाटच !
या तक्रारी व निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी चोपडा तसेच पोलीस निरीक्षक धरणगाव यांना दिले असून हेच निवेदन वजा तक्रार एफआयआर म्हणून नोंदविण्यात यावी, अशी विनंती पोलीस निरीक्षक धरणगाव यांना केलेली आहे. दरम्यान, एकीकडे निवेदन दिले जात आहे. माध्यामांमध्ये बातम्या प्रकाशित होत आहेत. महसूल विभागाकडून घटनास्थळी पंचनामा करतोय, तरी देखील वाळू माफिया सुसाटच असल्याचे चित्र आहे. थोडक्यात माफिया कुणालाही जुमानत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

READ ALSO

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

महामार्गावर मृत्यूचा थरार

निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले कारवाईचे आश्वासन
शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांची भेट घेऊन त्यांना तक्रार वजा निवेदन सादर केले. या निवेदान्द्वारे मागणी केली की, नांदेड गावातून अवैध रूपाने होत असलेली वाळू वाहतूकीमुळे कब्रस्तानमधील कबरींची विटंबना व धार्मिक द्वेष निर्माण होत असल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. त्यावर श्री. कासार यांनी संबंधितांवर त्वरित योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मणियार बिरादरीच्या शिष्टमंडळाला दिले.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश
मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष सय्यद चांद, संचालक अख्तर शेख, शिकलगल बीरादरीचे मुजाहिद खान, साहिल पटेल, आबीद खान सह नांदेड येथील मन्यार बिरादरीचे अजीम मणियार, शकील मणियार, सलमान मणियार, शेख शामद मणियार, नवीद मन्यार , जमील मण्यार, अकील मन्यार ,पटेल बिरादरीचे अनिस पटेल, खाटीक बिरादरीचे कलीम खाटीक, पिंजारी बिरादरीचे बशीर पिंजारी, शाह बिरादरीचे नुमान शाह व जनरल बिरादरीचे फक्रुद्दीन शेख यांचा समावेश होता.

धरणगाव महसूल विभागाकडून घटनास्थळी पंचनामा !

वाळू माफिया थेट स्मशानभूमीतूनच अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर धरणगाव तहसीलचे नायव तहसीलदार संदीप मोरे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. शासकीय दस्तऐवज प्रमाणे संबंधित जागा मणियार बिरादरीची असल्याची खात्री केली. तसेच स्मशानभूमीची हद्द किती आहे?, यासाठी मोजणी करून घेण्याचे सांगितले. यावेळी मणियार बिरादरीच्या काही जणांचे जाब जबाब घेत घटनास्थळी पंचनामा केल्याची माहिती देखील श्री. मोरे यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
Next Post

पतीचा खून करून रचला अपघाताचा बनाव ; पोलीस तपासात समोर आले धक्कादायक कारण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपा शिक्षक आघाडीवर चंद्रकांत कंखरे यांची अध्यक्ष म्हणून निवड

July 4, 2021

Horoscope : राशिभविष्य, बुधवार ९ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘चॉकलेट डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 9, 2022

वन विभागाच्या गस्ती पथकावर डिंक तस्करांचा जिवघेणा हल्ला; एक संशयित ताब्यात !

February 14, 2025

…तर भारताने चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे : संजय राऊत

December 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group