TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतीचा खून करून रचला अपघाताचा बनाव ; पोलीस तपासात समोर आले धक्कादायक कारण !

भडगाव पोलिसांकडून गुन्ह्याची उकल, पत्नीला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2024
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) दाम्पत्यात होत असलेल्या पैशाच्या वादातून पत्नीने परीचिताच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे घडली. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल करीत दोघांना अटक केली आहे. या घटनेत किशोर शिवाजी पाटील (45, रा.पळासखेडे, ता.भडगाव) यांचा खून झाला.

पैशांच्या वादातून केला खून

भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील पत्नी पुष्पा पाटीलसोबत वास्तव्याला होते. किशोर व त्यांच्या पत्नी पुष्पा यांच्यात पैशांचे सातत्याने वाद होते. त्यास कंटाळून पत्नीने परीचयातील राजेंद्र शेळके महाराज (आळंदी, जि.पुणे) यांच्या मदतीने किशोर पाटील यांचा वाहनाची धडक देत खून केला. मात्र किशोर पाटील यांचा मृत्यू अपघाताने झाल्याचा देखावा निर्माण करण्यात आला. मयताचे वडील शिवाजी पाटील यांनी भडगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर व दाम्पत्यात नेहमीच पैशांच्या वादातून भांडण होत असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत पुष्पा पाटील हिस ताब्यात घेतले. यावेळी विवाहितेने आपल्या पतीला राजेंद्र महाराज याने वाहनातून नेत अपघाताचा बनाव करून ठार मारल्याची कबुली दिल्याने व या गुन्ह्यात त्यांचाही सहभाग आढळल्याने दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन (एम.एच.12 एफ.एस.0010) ताब्यात घेण्यात आले.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

वाहनाची धडक देत अपघाताचा केला बनाव
राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील यांना पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावून घेतले. त्यानुसार किशोर पाटील हा शनिवार, 30 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता घरातून बाहेर पडला. रस्त्यावर दबा धरून बसलेले राजेंद्र शेळके यांनी अपघाताचा बनाव करून किशोर पाटील याला वाहनाची धडक दिली. हा प्रकार रविवार, 31 मार्च रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आला.

पोलिसांकडून खुनाची उकल !
खुनाची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यासह भडगाव पोलीस पथकाने धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी पत्नी पुष्पा पाटील व संशयीत राजेंद्र गंगाधर शेळके (खेळ, आळंदी) यांना अटक केली तसेच गुन्ह्यातील वाहनही जप्त केले आहे. खून प्रकरणी शिवाजी परसराव पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.अधीक्षक अभयसिंह देशमुख करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

आमदार एकनाथराव खडसे दिल्लीला रवाना ; भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन !

September 7, 2024

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, गुरुवार ३१ मार्च २०२२ !

March 31, 2022

धरणगावातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक ‘बालदिवस साजरा’ !

November 14, 2022

जळगाव : नोकरी लावण्याचे आमिषाने एकाला साडेतीन लाखांचा गंडा ; दोघांविरुद्ध गुन्हा !

June 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group