राजकीय

पंतप्रधान मोदींनी कधीच चहा विकला नाही ; सख्खे बंधू प्रल्हाद मोदींची सडकून टीका !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोदींना चहा विकणारा नाही तर चहा विकणाऱ्याचा मुलगा म्हणवल गेल पाहिजे . ही पत्रकरांची चूक आहे. आमच्या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली; आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द !

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी...

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना !

मुंबई(वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करून तातडीने...

शिंदे गटाची बाजू कमजोर…ज्येष्ठ विधीतज्ञ असीम सरोदे म्हणताय…!

पुणे(वृत्तसंस्था) : राज्यातील सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी आता सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे. परंतू मागील दोन दिवसाच्या सुनवाईत अनेक प्रतिष्ठित वकील...

पत्राचाळ प्रकरण : संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या विशेष कोर्टामध्ये आज हजर करण्यात...

हा लोकशाहीला धोका आहे का? कोर्टाचा शिंदे गटाला थेट सवाल !

मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून सुप्रीम कोर्टाकडून आजही निर्णय येऊ न शकल्याने सत्तासंघर्ष कायम राहणार आहे. सोमवारी...

राज्यातील मंत्रिमंडळचा शुक्रवारी विस्तार ? ; वाचा संभाव्य यादी !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. परंतू मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल रोज...

जिल्हा पदधिकाऱ्यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट

जळगाव :प्रतिनिधी जिल्ह्यातील तसेच महानगर पदाधिकाऱ्यांनी दि ३ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यात ठाकरेंनी आगामी वाटचालीबाबत...

आगामी जि.प व पं.स निवडणुकी संदर्भात धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बुधवारी माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँक चेअरमन गुलाबरावजी देवकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात...

Page 187 of 599 1 … 186 187 188 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!