राजकीय

शिवसेना सावरण्यासाठी रश्मी ठाकरेंचा प्रयत्न ; बंडखोर आमदारांच्या पत्नींसोबत साधताय संपर्क !

मुंबई (वृत्तसंस्था) बंडखोर आमदारांमुळे पक्षाची मोठी हानी झाली आहे. पक्षाची नुकसान भरुन काढण्यासाठी पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह रश्मी...

बाजी पलटणार? ‘या’ मुद्द्यावरून शिंदे गटात मोठे मतभेद ; २० ते २५ आमदार ‘मातोश्री’च्या संपर्कात !

मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांच्या सत्ता स्थापनेसाठी भेटीगाठी सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र सत्ता स्थापन करायची असल्यास...

शिवसेनेला आणखी एक धक्का : मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील !

मुंबई (वृत्तसंस्था) कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या...

शिवसेना बंडखोर आमदार टेन्शनमध्ये ; पक्षांतरबंदी कायद्यामुळे धाकधूक वाढली !

पुणे (वृत्तसंस्था) पक्षांतरबंदी कायद्यानुसार बंडखोर आमदारांना स्वतंत्र गट म्हणून राहता येणार नाही. त्यांना दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीनीकरण करावे लागेल,...

ढुंगणाला पाय लावून पळाला ; संजय राऊत यांची गुलाबराव पाटलांवर कडवट टीका !

मुंबई (वृत्तसंस्था) गुलाब पाटलांची भाषणे पाहिली तर शिवसेनेत हाच वाघ आहे, असे वाटेल. पण मायला ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा...

कब तक छीपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे.. ; संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना इशारा !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते संजय राऊत यांनी भन्नाट ट्विट करत पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी...

एकनाथ शिंदे पुढे काय करणार? ; हातात फक्त आहेत पाच पर्याय !

  मुंबई (वृत्तसंस्था)शिवसेनेतून फुटून गेलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट पुढे काय करणार?, याची उत्सुकता सध्या सर्वांनाच आहे. सध्याच्या निर्माण...

गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्ये जोरदार वादावादी?, एकनाथ शिंदेंकडून शांततेचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) गुवाहाटीतमध्ये ठेवण्यात आलेल्या बंडखोर आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील...

कृषीमंत्री दादा भुसेंनी व्हाट्सअप ग्रुप बनवला ; त्याच ग्रुपवर लोकं देताय शिव्या !

नाशिक ( वृत्तसंस्था) शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर आता सडेतोड टीका होऊ लागली आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी तयार केलेल्या ग्रुपवर लोकांनी...

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव पालिकेत २० कोटींचा अपहार ; जितेंद्र महाजन यांची हायकोर्टात याचिका दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) एकीकडे राज्याचे राजकीय वातावरण बंडखोरीमुळे ढवळून निघालेले असताना दुसरीकडे धरणगाव पालिकेत २० कोटींचा अपहार झाल्याबाबत धरणगाव जनजागृत मंच तथा...

Page 214 of 599 1 … 213 214 215 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!