नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता जागतिक पातळीवरही नोंद घ्यावी अशीच आहे. यापूर्वीही अनेकदा झालेल्या सर्वेक्षणात मोदींचा डंका...
पुणे (वृत्तसंस्था) निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजे. पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे. सरकारच्या फायद्याचं असेल म्हणून आता...
पुणे (वृत्तसंस्था) विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव...
रावेर (प्रतिनिधी) समर्थ बुथ अभियानअंतर्गत भारतीय जनता पार्टी रावेर शहर व ग्रामीण बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा...
जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू...
जळगाव (प्रतिनिधी) राज्यपाल लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत, असे महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना वाटायला लागले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...
सांगली (वृत्तसंस्था) राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावातून राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून...
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. दरम्यान,...
जळगाव (प्रतिनिधी) देशामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे १४ लाख अंगणवाडी केंद्रे असून त्यात सुमारे २८ लाख अंगणवाडी सेविका, मदतनिस...
रत्नागिरी (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech