TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली खा. रक्षाताई खडसे यांची भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) देशामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे १४ लाख अंगणवाडी केंद्रे असून त्यात सुमारे २८ लाख अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडीसेविका गेली अनेक वर्ष कार्यरत असून, सदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याकडे पाठपुरावा करणे तसेच त्यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणणेबाबत खा. रक्षाताई खडसे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यामध्ये अस्य आहे की, अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासाठी विकसित केलेले पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशन सदोष असून त्यात बऱ्याच तांत्रिक चुका असून, त्याची मुख्य भाषा इंग्रजी आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता विचार करता त्यात प्रादेशिक भाषेची व्यवस्था असावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कार्यरत असतांना अकाली निधन झाल्यास त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अनुकंप तत्वानुसार पात्र वारसांना थेट सामवून घ्यावे. तसेच देशातील मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करून मदतनीस पत्र नसलेल्या केंद्रात सेविकेच्या रिक्त पदावर मिनी अंगणवाडी सेविकांना थेट सेविका म्हणून पदोन्नती द्यावी. यांच्यासह देशातील अंगणवाडी कर्मचार्यांचे दररोजचे काम ८ तास मोजून त्यांना शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, भत्ते व सेवेचे फायदे मिळावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार सेवाशर्ती लागू करण्यात याव्या, अशा मागण्याचे निवेदन यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांना देऊन सदर मागण्यापूर्ण होण्यासाठी तत्काळ प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे बाबत आग्रह केला.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

खासदार रक्षाताई खडसे यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सर्व मागण्यांची सविस्तर माहिती घेऊन लवकरच दिल्लीला तसेच राज्यसरकारकडे याबाबत पाठपुरावा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल आहे, असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वात्सल्य समिती स्थापन करावी ; अँड. जमील देशपांडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शनीपेठेत एलईडीची महापौरांनी केली पाहणी !

January 19, 2021

अमळनेरातील बहिस्थ परीक्षक पाच हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात !

June 3, 2023

पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा, ओवेसीला औरंगजेबाकडेच पाठवतो : नितेश राणे

May 13, 2022

Today Horoscope : जाणून घ्या…आजचं राशीभविष्य, मंगळवार २ जुलै २०२४ !

July 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group