TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वात्सल्य समिती स्थापन करावी ; अँड. जमील देशपांडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या २० ऑगस्ट २०२१ या शासन आदेशानुसार आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वात्सल्य समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक अँड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जमील देशपांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मृत्यु झाल्याने २०००० पेक्षा जास्त महिला विधवा झाल्या आहेत. या महिलांचे पुनर्वसन व्हावे म्हणून महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यात आम्ही लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, राज्य निमंत्रक यांच्या नेतृत्वाखाली “कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती” स्थापन केली असून या महिलांना शासकीय योजना मिळवून देणे, शासनाशी संवाद करणे, या महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे, कौटुंबिक अडचणी सोडवणे, अशा स्वरूपाचे काम करीत आहोत.

READ ALSO

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबत आमची बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने शासनाने अनेक निर्णय घेतले. त्यात प्रत्येक तालुकास्तरावर समिती स्थापन करावी ही आमची मागणी शासनाने मान्य केली आहे. त्याबद्दल शासनाचे आभार. या अनुषंगाने आमच्या पुढील मागण्या आहेत. या शासन आदेशानुसार आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही वात्सल्य समिती लवकरात लवकर स्थापन करावी,

या समितीच्या शासन आदेशानुसार क्र. १२ च्या तरतुदीनुसार विधवा महिलांसाठी काम करणारा संस्था प्रतिनिधी या अन्वये आमच्या समितीचे ३ प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यातील समितीत समाविष्ट करावेत, तालुका समितीत ज्याप्रमाणे शासनाने विधवा पुनर्वसन काम करणारे कार्यकर्ते – घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या टास्क फोर्समध्ये आपल्या जिल्ह्यात विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या आमच्या “कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती” च्या २ जिल्हा समन्वयक यांचा समावेश करावा, त्यातून आमची समिती व आपण एकत्र काम करू शकू, असे यात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट ; एक ठार, चार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026

आता एप्रिलमध्ये सुट्टीच्या दिवशीही कोरोना लस मिळेल

April 1, 2021

एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी !

February 23, 2025

तब्बल १० वर्षींनी खडसेंना दिले सरकारने उत्तर

September 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group