राजकीय

अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्र्यांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली !

जळगाव (प्रतिनिधी) राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, मनपात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत राजकारण्यांकडून कोरोनाच्या...

यावल येथे महागाईविरोधात काँग्रेस कमिटीतर्फे सायकल रॅली

यावल (प्रतिनिधी) पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या अन्यायकारक...

राज ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला पण…!

मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाचे खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली...

‘अमित शाह येताय, दरवाजे-खिडक्या बंद ठेवा’ ; अहमदाबाद पोलिसांचे अजब आदेश !

अहमदाबाद (वृत्तसंस्था) अहमदाबाद पोलिसांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याआधी वेजलपूर भागातील उंचच उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घराचे दरवाजे-खिडक्या...

शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर उज्ज्वल निकम म्हणतात…!

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव दौऱ्यावर असणारे एकनाथ शिंदे शनिवारी उज्ज्वल निकम यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. जवळपास १५ ते २०...

एकनाथ खडसे कधी सीडी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय : राज ठाकरे

पुणे (वृत्तसंस्था) माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) कारवाई केली जात असून मनसे...

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेकडून ऑफर ? ; एकनाथ शिंदेंसोबत झाली बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी...

मातोश्रीसमोर बेशरमाचं झाड लावणार ; आ. रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका !

अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केली आहे. मुख्यमंत्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल...

जिल्ह्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका/ नगरपरिषदांचे प्रलंबित प्रश्‍न तात्काळ मार्गी लावून जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढणार असल्याचे आश्‍वासन...

लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांच्या कृती आराखडय़ासाठी प्रयत्नशील : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

जळगाव (प्रतिनिधी) लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांचा कृती आराखडा बदलण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच कोविड-१९ मध्ये जीव गमावलेल्या विविध पालिका...

Page 440 of 599 1 … 439 440 441 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!