TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बांभोरी येथील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे योगेश देसले यांचा पाठींबा !

फोनवरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याही चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2023
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी येथील हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टीम कंपनीमध्ये वेतनवाढीसह कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना परत घ्यावे, या मागणीसाठी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. आंदोलनस्थळी आज राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी भेट देत आंदोलनाला पाठींबा दिला. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याशीही फोनवर चर्चा करून सर्व हकीगत सांगितली.

बांभोरी येथील हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टम इंडिया प्रा.लि. या कंपनीतील कामगार काही दिवसांपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. याठिकाणी आज राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी भेट देत कर्मचाऱ्यांचा भावना समजून घेतल्या. तसेच कंपनीचे एम डी. श्री. खांडेकर यांच्याशी फोनवर संवाद साधून यावर कंपनी प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढून कामगारांना न्याय द्यावा, अशा सूचना दिल्या. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याशीही फोनवर चर्चा करून यामध्ये कामगारांच्या बाजूने आपण मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याशी चर्चा करावी, अशी विनंती केली. त्यावर अजित पवार यांनी कामगारांचे दोन प्रतिनिधी घेऊन मुंबईत यावे. आपण मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांची भेट घेऊन, त्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले.

READ ALSO

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
Next Post

हृदयद्रावक...वारणा नदीत बुडून दोन सख्ख्या मावस भावांचा मृत्यू ; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तीन प्रियकरांच्या मदतीने नवऱ्याचा ‘असा’ काढला काटा ; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

May 20, 2022

जळगावात शासकीय मक्तेदाराची ५० लाखांत फसवणूक ; अभियंत्यासह चौघांविरुद्ध गुन्हा !

June 10, 2022

गुलाबराव वाघ आणि पप्पू भावे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय दिवस-रात्र पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन !

October 14, 2021

जिल्ह्यात आज ५० कोरोनाबाधित, ३२ झाले बरे !

January 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group