TheClearNews.Com
Friday, July 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हृदयद्रावक…वारणा नदीत बुडून दोन सख्ख्या मावस भावांचा मृत्यू ; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) उन्हाळी सुट्टीसाठी मावशीच्या गावी गेलेल्या मुलाचा मावसभावासह नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील तांदुळवाडी येथे घडली आहे. अमोल प्रकाश सुतार (वय १६) आणि रविराज उत्तम सुतार (वय १२),अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघा मावस भावांची नावे आहेत. दोघांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला.

शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास अमोल आणि रविराज हे दोघं जण वैरण काढायला वारणा नदीकाठावर गेले होते. वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर दोघे पोहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सायंकाळ पर्यंत दोन्ही मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी त्यांचा शोध घेतला असता नदीकाठी चप्पल, कपडे आणि त्यांचे मोबाईल आदि वस्तू मिळाल्या. दोघांचा नदीकाठी शोध घेण्यात आला मात्र रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

शनिवारी सकाळपासून बेपत्ता मुलांचा पुन्हा शोध सुरू केला असता. लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्सच्या बचाव पथकाला मालेवाडी जॅकवेलजवळ दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. या टीमने दोघांचेही प्रेत पाण्यातून बाहेर काढलेत. दोघांचे मृतदेह बघताच कुटुंबियांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला. सख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अमोल सुतार हा इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. नुकतीच त्याने दहावीची परीक्षा दिली होती. आई वडिलांना तो एकुलता एक होता. तर रविराज सुतार हा इयत्ता सातवीमध्ये शिकत होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २८ मे ते ३ जून २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती

January 13, 2026

बिहारच्या बक्सरमध्ये भीषण रेल्वे अपघात, २१ डब्बे घसरले ; चार ठार, १०० जखमी !

October 12, 2023

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

June 29, 2021

कोविड रूग्ण, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार ऑनलाईन मोफत सल्ला !

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group