TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अडीच लाखाचा हरभरा माथेफिरूने पेटवला !

vijay waghmare by vijay waghmare
March 17, 2025
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात हरभरा पिकाची कापणी करून एका ठिकाणी त्याला गोळा करित ढीग करून ठेवण्यात आले होते. दरम्यान एका ठिकाणी गोळा करून ठेवलेल्या या हरभऱ्याला कोणीतरी अज्ञात माथेफिरूने आग लावली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. असून यात शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. याच शेतकऱ्याचे गेल्या वर्षी देखील याच शेतातील मका पीक देखील अज्ञाताने जाळून टाकले होते. व आता हरभरा पिक जाळून टाकल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनगाव बुद्रुक ता. यावल या गावातील रहिवासी मुरली कोळी यांनी आपल्या शेतात पाच एकर क्षेत्रावर हरभरा पिक लागवड केली होती. हरभरा पिक आता कापणी योग्य झाल्यानंतर त्यांनी सदर हरभरा कापून शेतात एका ठिकाणी ढीग करून ठेवला होता. तेव्हा शनिवारी रात्री कोणीतरी अज्ञात माथेफिरूने ढीग करून ठेवण्यात आलेला कोरडा हरभऱ्याला आग लावून दिली. हा प्रकार निर्दशनास येताच शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. बघता बघता डोळ्यासमोरच संपूर्ण मेहनतीने उत्पन्न काढलेला हरभरा, उत्पादित झालेला हरभरा हा डोळ्यासमोरच पूर्णपणे पेटून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलीस नाइक किशोर परदेशी करीत आहे.

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A gram worth 2.5 lakhs was set on fire by a madman!Yawal

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
Next Post

शहरातील ४ हजार ५०० मालमत्ताधारकांना कोर्टातर्फे नोटीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रानटी हत्तीने वन विभागातील कर्मचाऱ्याला पायाखाली चिरडले !

September 17, 2023

भारतीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा सचिव पदी पत्रकार एजाज़ गुलाब शाह यांची निवड

January 15, 2021

मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या तिघांवर काळाची झडप !

December 21, 2024

ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशील ; राष्ट्रीय महिला आयोगाने फटकारले

September 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group