TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : वाईन शॉप मालकाला धमकी; खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा !

vijay waghmare by vijay waghmare
April 4, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : वाईन शॉप मालकाला धमकी; खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) जर तुला वाईन शॉपचा धंदा करायचा असेल तर, दररोज आम्हाला बियर व महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा आमच्याशिवाय कोणी वाईट नाही. असे म्हणत तिघांनी शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील वाईन शॉप मालकाला खंडणीसाठी धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाईन शॉप चालकाच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

पंढरपूर वारीतील फिरत्या शौचालयांच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप

ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची धडक; दोघे जखमी

शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरात अमोल संतोष कोळी हे वाईन शॉपवर कामाला आहेत. दि. १ एप्रिल रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास तीन जण वाईन शॉपवर आले. तसेच त्यांनी काही वस्तू घेतल्यानंतर अमोल कोळी याने संबधितांकडून घेतलेल्या न वस्तुचे पैसे मागितले. त्यावर आकाश पाटील, गंप्या उर्फ अक्षय राठोड (रा. पिंप्राळा), दीपेश उर्फ फॉक्सन पाटील (रा. मानराज पार्क) या तीघांनी पैसे द्यायला नकार दिला. तसेच आमच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, आमचा रेकॉर्ड तुम्हाला माहिती नाही का? असे सांगत, अमोल कोळी याला शिवीगाळ करत जर धंदा करायचा असेल तर दररोज बियर व महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत, अमोल कोळीला चॉपरने मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी बुधवारी अमोल कोळी याच्या फिर्यादीवरुन आकाश पाटील, दीपेश पाटील व अक्षय कोळी या तीघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांताराम देशमुख हे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पंढरपूर वारीतील फिरत्या शौचालयांच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप

July 6, 2026
जळगाव

ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची धडक; दोघे जखमी

July 6, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
Next Post

भाऊबीज सोहळ्याच्या तारखेत बदल होऊ शकतो पण या भावाच्या निस्वार्थ प्रेमात कधीच बदल होणार नाही – आमदार मंगेश चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोने दागिने खरेदी-विक्रीवर जीएसटीसंदर्भात (AAR)बाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

July 19, 2021

जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

February 1, 2025

जमिनीचे सपाटीकरणाचे काम मिळवून देतो म्हणत दोन लाखांत गंडवले

August 17, 2025

दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखांची बॅग चोरी !

February 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group