राजकीय

मलाही अटक करा…’ते’ पोस्टर शेअर करत राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना लशी विदेशात पाठवल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी...

कोविडची लढाई भयानक आणि जीवघेणी, सर्वांनी सोबत या ; मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन !

मुंबई (वृत्तसंस्था) कोविडची लढाई मोठी आहे भयानक आणि जीवघेणी आहे. या लढाईत लढण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना सोबत येण्यासाठी...

मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने थांबवण्यासाठीच हा लॉकडाऊन : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (वृत्तसंस्था) राज्यातील लॉकडाऊनवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. एवढा कडक लॉकडाऊन कशासाठी असा प्रश्न पाटील...

“माझा मित्र गमावला, आमच्यासाठी अपरिमित नुकसान” ; सातव यांच्या निधनाने राहुल गांधी भावूक

मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. राजीव सातव हे काँग्रेसचे...

भाजप नगरसेविकेच्या पतीकडून नाशिकच्या बिटको रुग्णालयात तोडफोड करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

नाशिक (वृत्तसंस्था) भाजप नगरसेविका सीमा ताजने यांच्या पतीनं बिटको रुग्णालयात धुडगूस घातला आहे. इनोव्हा गाडी थेट हॉस्पिटलमध्ये घुसवून त्याने धिंगाणा...

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मागील २१ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव...

आमदार प्रणिती शिंदेंचा जळगाव दौरा ; पक्षसंघटनेचा घेतला धावता आढावा

जळगाव (प्रतिनिधी) प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी...

मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे : नाना पटोले

मुंबई (वृत्तसंस्था) सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचं कोरोनानं निधन

कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा लहान भाऊ असीम बंदोपाध्याय यांचं शनिवारी सकाळी निधन झालंय. जवळपास महिन्याभरापासून ते...

राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा झाला संसर्ग

पुणे (वृत्तसंस्था) काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे. काही...

Page 468 of 598 1 467 468 469 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!