TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाऊबीजेलाच लाडक्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; परिवाराचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2023
in आरोग्य, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

कजगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) भाऊबीजेच्या दिवशीच तरुण भाऊ गमावल्याने बहिणींनी काळीज चिरणारा आक्रोश केला. बहिणींना भाऊबीजच्या दिवशीच भावाच्या अकाली निधनाच्या बातमीने धक्काच बसला. जामनेर येथील मूळ रहिवासी व धुळे येथे स्थायिक झालेल्या दत्तात्रय सोनार यांचा चाळीसगाव येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.

जामनेर येथील मूळ रहिवासी व सध्या धुळे येथे स्थायिक झालेले दत्तात्रय काशिनाथ सोनार (वय ४२) यांचा चाळीसगाव येथे चारचाकी वाहनातून जाताना हृदयविकाराने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जामनेर व धुळे येथील त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत दत्तात्रय सोनार यांचा भाऊबीजेच्या शुभ दिनीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाने काळीज चिरणारा आक्रोश केला. या वेळी हा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.

READ ALSO

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

मेहनती व कष्टाळू आणि तेवढाच सर्वांशी आपुलकीने वागणारा, हसतमुख व घरातील कर्ता पुरुषाच्या आकस्मित निधनाने समाजमन पूर्णपणे सुन्न झाले आहे. मयत दत्तात्रय सोनार यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, बहिण असा परिवार आहे. मयताची पत्नी व वडिल गमावणाऱ्या लहान बालकांनाही आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर मन हेलावून टाकणारा आक्रोश केला. मयत दत्तात्रय सोनार यांच्यावर धुळे येथे शोकाकुल वातावरणात अत्यंस्कार करण्यात आले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
Next Post

वॉर्डबॉयकडून महिला रुग्णाचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

थेट पोलीस स्थानकातच पोलिसाला मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा !

May 15, 2022

धक्कादायक : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पिडिता सात महिन्याची गर्भवती !

September 13, 2022

भारतात पहिल्यांदाच कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये मंत्रीही सहभागी होणार ; मेड इन इंडिया लशीसाठी सज्ज

November 19, 2020

पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

January 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group