राजकीय

बीएचआर पतसंस्थेवर आयएएस अधिकाऱ्यासह ठेवीदारांचे प्रशासकीय मंडळ नियुक्त करावे : अॅड.जमील देशपांडे

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर मधील ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करून ठेवीदारांचे प्रशासकीय मंडळ नेमावे अशी मागणी...

बीएचआर प्रकरण : राजकीय दबावापोटी तपासाला विलंब – खडसेंचा आरोप

जळगाव (प्रतिनिधी) येथील बीएचआर पतसंस्थेत सुमारे 1,100 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून २०१५ पासून या गैरवापराचा पाठपुरावा करीत आहोत. पण,...

गिरीशभाऊ…औरंगाबादमध्ये प्रचारात व्यस्त…बारामतीला जाण्याचा प्रश्नचं नाही : अरविंद देशमुख

जळगाव (प्रतिनिधी) गिरीशभाऊ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीत असल्याची चर्चा अफवा असून ते औरंगाबादमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे भाऊ...

गिरीश महाजन पवार साहेबांच्या भेटीला बारामतीत…खडसे म्हणतात !

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यात सुनील झंवर यांचा आरोपींमध्ये समावेश झाल्यानंतर माजी...

‘तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार संपर्कात, १५ दिवसांत ममता बॅनर्जी सरकार कोसळणार’- भाजपचा दावा

कोलकाता (वृत्तसंस्था) गेल्या 10 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, काही बड्या...

लव्ह जिहाद कायद्याबाबत पुनर्विचार करा; मायावतींचा योगींना सल्ला

लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश सरकारने धर्मांतराच्या विरोधात जो कायदा संमत केला आहे त्याची गरज नाही, त्याचा फेरविचार केला जावा, अशी...

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला, हा त्यांचा पायगुण !’ राणेंची जळजळीत टीका

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकार एक वर्षपूर्ती सोहळा साजरा करत आहे. राज्यातील ठाकरे सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली...

शेतकरी कायद्याचे नाव, मात्र फायदा अब्जाधिश मित्रांचा – प्रियंका गांधींनी साधला मोदींवर निशाणा

मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज इशारा दिला असून हे आंदोलनाला हिंसक वळणं लागणाचे चित्र दिसत आहे....

…म्हणून माझी नियुक्ती केली – राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपतर्फे राज्यभरात सरकारच्या कारभाराविरोधात पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘तुमच्या कानाला आणि...

आज पंतप्रधानांची कोरोना लस निर्मिती करणाऱ्या टीमसोबत बैठक

  नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना रोखण्यासाठी जगभरात वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दिवसरात्र एक करून लस निर्मिती करण्याचे काम करत...

Page 517 of 598 1 516 517 518 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!