TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पदे येतात अन् जातात… पदाचा मान करावा, मात्र अभिमान नको – ना. पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) हनुमंतखेडा, चावलखेडा व वाघळूद खुर्दसह अन्य गावांमध्ये विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पदे येतात आणि जातात, यामुळे प्रत्येकाला पदाचा मान असावा मात्र अभिमान नसावा.., असा टोला त्यांनी नाव न घेता अनेकांना लागवला.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते हणमंतखेडा, चावलखेडा व वाघळूदसह परिसरातील गावांमध्ये रस्ते काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक ,शेत पाणंद रस्ते, भूमिगत गटारी व शौचालय बांधकाम आदी विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले. हनुमंतखेडा येथिल आयोजित कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, हणमंतखेडा येथील ग्रामस्थांसाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असूनक लागलीच मंजुरी देणार आहे. परिसरातील ग्रामस्थांसाठी जिव्हाळ्याचा असणार्‍या सोनवद बंधार्‍याचा प्रश्‍न लागलीच मार्गी लागणार आहे. गिरणा बंधार्‍याची उंची वाढविणे, अहिरे येथील पूल आदी प्रश्‍न देखील सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परिसरातील शेतकर्‍यांसाठी अंजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील ना. पाटील यांनी दिली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

तसेच पाटील पुढे म्हणाले की, पदे येतात आणि जातात. मात्र कुणी याचा अभिमान बाळगता कामा नये. एक साधा शिवसैनिक म्हणून जनसेवेचा वसा घेऊन आपण वाटचाल सुरू केली असून ती भविष्यातही कायम राहणार आहे. राजकारणात विरोधकांचे काम टीका करणे हे असते. यानुसार ते टिका करण्याचे काम करत असले तरी आम्ही सातत्याने जनसेवेचे काम करत असल्याचा टोला देखील त्यांनी मारला. पिंप्री गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या परिसरातील जनतेच्या समग्र विकासाची कामे या पुढे देखील सुरू राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. तर हणमंतखेडा येथील ग्रामपंचायतीवर भगवा फडकावण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

यांची होती उपस्थिती
याकार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते. पं.स.चे सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि. प. सदस्य गोपाल बापू चौधरी, तालुका प्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, डी. ओ. पाटील, युवासेनेचे पवन पाटील, दामुअण्णा पाटील, अनिल पाटील, मंगल अण्णा पाटील, बोध बुद्रुक सरपंच रतिलाल देसले राजू पाटील, चावलखेडा सरपंच राजू आणि उपसरपंच आवरून पाटील पोलीस पाटील गोपाल पाटील हुकुम मास्तर शाखाप्रमुख समाधान पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य ,भागवत पाटील शाखाप्रमुख सुनील पाटील, उपशाखा प्रमुख विश्वनाथ पाटील, प्र.गटविकास अधिकारी श्री धनगर, शहर प्रमुख नगरसेवक पप्पू भावे राजेंद्र महाजन, बंटी पाटील , डॉ. प्रशांत जगताप,नवल बापू पाटील, बबन पाटील, एल के पाटील सर, बाळू सपकाळे, सा.बा.विभागाचे शाखा अभियंता अनिल लांडगे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू सपकाळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रशांत पाटील सर यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

धरणगावच्या १९ माजी नगरसेवकांवर सव्वा कोटीच्या नुकसानीचा आरोप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार सुनावणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पूर्णा पात्रातील सहा लाखांची वाळू चोरी ; अज्ञाताविरोधात गुन्हा !

August 20, 2023

जळगावात धाडसी चोरी ; बंद घर फोडून चोरट्यांनी लांबवले साडेसहा तोळे सोने !

September 6, 2024

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

December 10, 2020

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group