TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर पतसंस्थेवर आयएएस अधिकाऱ्यासह ठेवीदारांचे प्रशासकीय मंडळ नियुक्त करावे : अॅड.जमील देशपांडे

The Clear News Desk by The Clear News Desk
December 1, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर मधील ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करून ठेवीदारांचे प्रशासकीय मंडळ नेमावे अशी मागणी मनसे चे जिल्हा सचिव तथा मनसे शाडो कॅबिनेट सदस्य (गृहखाते) अॅड.जमील देशपांडे यांनी केंद्रीय सहकार मंत्री यांना केली आहे.

आताचा घोटाळा व याची व्याप्ती बघता अनेक वर्षे तपास सुरू राहील ठेवीदार मात्र ठेवी मिळण्यापासून वंचित राहील याबाबत केंद्रीय सहकारमंत्री यांना ई-मेल करून अवगत करण्यात आले आहे. दरम्यान ठेवीदारांना प्रामाणीक पणे ठेवी द्यायच्या असतील तर बीएचआर पतसंस्था एखाद्या मोठ्या सहकारी बँकेत विलीन करावी तरच हा प्रश्न सुटेल अशी सुद्धा मागणी अॅड.जमील देशपांडे यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सर्व बंद पडलेल्या पतसंस्थामधील ठेवीदारांना ठेवी मिळाव्यात म्हणून २०११ साली जनहित याचिका दाखल आहे त्या बाबत सुद्धा पाठपुरावा सुरू असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे असे ऍड जमील देशपांडे यांनी सांगितले आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

नुतन सोसायटीच्या चेअरमनपदी किशोर कंखरे तर व्हा. चेअरमनपदी प्रल्हाद पाटील यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उद्यापासून राज्यात १५ दिवस रात्री संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

December 21, 2020

भारतीय जनता पक्षाला ७५० कोटी रुपयांच्या भरघोस देणग्या, बाकी टेबलाखालचे वेगळे !

June 14, 2021

खान्देशातील लोककलेच्या संवर्धनासाठी व लोककलावंताच्या न्यायहक्कांसाठी कटिबद्ध : अॅड. रोहीणीताई खडसे

October 12, 2021

मोठी बातमी : तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल !

February 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group