TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विहिरीत परप्रांतीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; अमळनेर तालुक्यातील घटना

vijay waghmare by vijay waghmare
August 16, 2024
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) दोन दिवसांपासून घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झालेल्या परप्रांतीय तरुणीचा मृतदेह राहणाऱ्या भागातील नजीकच्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडण्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीला आली आहे. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रिनाबाई बिरबल पाडवी (वय २४ रा. पानसेमल ता.बडवानी मध्यप्रदेश ह.मु.चौबारी ता.अमळनेर), असे मयत झालेल्या परप्रांतीय तरूणीचे नाव आहे. ती आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता रिनाबाई पडवी हीने घरात कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतू तिच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसल्याने मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्यानुसार बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, तिचा शोध सुरू असतांना बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता गावातील राहत असलेल्या परिसरातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिच्या नातेवाईकांसह मारवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला होता. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerExcitement after the body of a migrant girl was found in a well; Incident in Amalner Taluka

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बालकवी स्मारकाचे ई‌- भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग

April 19, 2021

तरुणाला मारहाण करून घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा ; अॅड.संजयभाऊ महाजन यांची मागणी !

May 31, 2023

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक !

February 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group