TheClearNews.Com
Sunday, November 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 16 फेब्रुवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यावसायिकांनी आज कोणाकडून उसने पैसे घेऊन व्यवसाय चालवू नये. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. आज तुम्ही डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. सौख्य लाभेल. जर मालमत्तेशी संबंधित एखादा खटला न्यायालयात सुरू होता तर आज तुम्हाला त्यात विजय मिळेल.

वृषभ : व्यावसायिकांनी व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. आज तुम्ही कोणत्याही वादात पडू नका. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. चिकाटीने कार्यरत राहाल. खर्चाचे प्रमाण कमी होणार आहे. व्यवसायात तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याची शक्यता आहे, पण भागीदारीत कोणतेही काम करू नका.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज तुमच्या घरात छोटे-मोठे वाद होऊ शकतात. स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. नोकरी करणाऱ्यांना आज कामात यश मिळेल. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत. मनात उडालेल्या घालमेलीविषयी एखाद्या वडिलधाऱ्या व्यक्तीशी बोलाल. आईचा एखादा जुना आजार पुन्हा डोके वर काढेल.

कर्क : कुटुंबातील छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर कौटुंबिक स्थिती चांगली राहील. उत्साही व आनंदी राहणार आहात. आजारी व्यक्तींनी आज वेळेवर औषधं घ्यावी. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो आर्थिक कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. बौद्धिक प्रभाव राहील. एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका नाही तर तुम्हाला तो फसवू शकतो. देण्याघेण्याची एखादी बाब तुमची डोकेदुखी बनेल.

सिंह : तुम्हाला व्यवसायाशी संबंधित मोठे करार प्राप्त होऊ शकतात. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. कामे मार्गी लागतील. तरुणांना आज त्यांचं नशीब साथ देईल, प्रत्येक कामात यश मिळेल. हितशत्रुंवर मात करू शकाल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. गाडी चालवताना सावध राहण्याची गरज आहे, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे.

कन्या : तुमची आर्थिक स्थिती आज चांगली होईल, तुम्ही नफ्यात असाल. मनोबल कमी असणार आहे. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवादात सहभाग नको. आजचा दिवस चिंताजनक राहणार आहे. तुम्हाला सर्दी आणि अंगदुखी जाणवू शकते. कामाचा ताण व दगदग राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या एखाद्या परीक्षेचा चांगला निकाल लागल्याने वातावरण आनंदी असेल.

तुळ : व्यवसायात आज तुम्हाला यश मिळेल. मुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी चांगली होईल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवासात काळजी घ्यावी. तुमच्या शिक्षणाविषयी एखादी समस्या आज सुटू शकते.

वृश्चिक : आज कदाचित व्यवसायात नुकसान सहन करावं लागेल. अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहे. आज तुमची कौटुंबिक नाती अधिक घट्ट राहतील. कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रसन्नता लाभेल. अनपेक्षित लाभ होतील. कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल.

धनु : व्यवसायिकांना अधिक नफ्याची आशा असेल तर त्यांना तितकीच मेहनत देखील घ्यावी लागेल. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. अतिरिक्त कामे करावी लागतील. मनाबेल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. पैशांशी संबंधित एखादी बाब तुम्हाला त्रास देऊ शकते. बढतीची शक्यता दिसून येईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल.

मकर : जवळची व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकते आणि तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहाल. प्रसन्नता लाभेल. ऑफिसमध्ये आज तुमच्यात आत्मविश्वास दिसेल. चिकाटी वाढेल. प्रियजन भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील. व्यवसायातील मागील योजनांमध्ये तुम्हाला चांगला फायदा मिळू शकेल. आजचा दिवस इतर दिवसांच्या मानाने चांगला राहणार आहे.

कुंभ : नोकरदारांनी आज ऑफिसच्या कामात आळस करू नये. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज तुमचं एखादं काम अगदी शेवटच्या क्षणी बिघडू शकतं. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. प्रवास सुखकर होतील. एखाद्या मित्राचा सल्ला घेऊ नका नाहीतर तो तुम्हाला चुकीचा सल्ला देईल. एखादी जोखीम उचलण्यापासून सावध राहा नाहीतर तुम्हाला काही नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन : अनावश्यक खर्च टाळा. हळू-हळू तुमची स्थिती सुधरू लागेल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. तुमचं आरोग्य तंदुरुस्त राहील. सर्दी, ताप तुम्हाला जाणवणार नाही. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना गुप्त वार्ता समजतील. जर तुमच्या तब्बेतीत घसरण सुरू असेल तर ते तुम्ही लोकांना सांगू शकाल. एखादा जुना मित्र बऱ्याच काळानंतर तुम्हाला भेटायला येऊ शकतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

जळगाव ग्रामीण मतदारसंघात दोनगावं येथे बौद्ध विहार मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चर्चा तर होणारच : धरणगावात एकत्र आले शिवसेना आणि शिंदे गट !

August 31, 2022

मास्क न घातल्याने थायलंडच्या पंतप्रधानांना प्रशासनाने ठोठावला दंड !

April 27, 2021

धुळ्यात भरदिवसा घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास !

August 23, 2023

चोपडा तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

September 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group