TheClearNews.Com
Thursday, November 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मास्क न घातल्याने थायलंडच्या पंतप्रधानांना प्रशासनाने ठोठावला दंड !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बँकॉक (वृत्तसंस्था) थायलंडमध्ये कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. यातच आता मास्कचा वापर अनिवार्य केल्यानंतर देखील मास्क न वापरल्यामुळे चक्क थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान ओ-चा यांना दंड ठोठावण्यात आला आहे. प्रयुत चान यांच्याकडून सहा हजार बात म्हणजेच १४ हजार २७० रुपये दंड घेण्यात आलेला आहे.

बँकॉक पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान जनरल प्रयुत हे लस खरेदी करण्याबाबतच्या बैठकीत उपस्थित होते. मात्र, या बैठकी दरम्यान त्यांनी मास्क घातला नव्हता. बँकॉकचे गर्व्हनर असाविन क्वानमुआंग यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून पंतप्रधानांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटोही जोडला होता. बैठकीत इतरांनी मास्कचा वापर केला होता. तर, पंतप्रधानांनी मास्कचा वापर केला नव्हता. सोशल मीडियावर पंतप्रधानांवर जोरदार टीका सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पावले उचलली.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

दरम्यान, थायलंडमध्ये एक मेपासून थायलंडचे नागरिक वगळता भारतीयांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारपासून थायलंडच्या सीमा भारतीयांसाठी बंद होणार आहेत. थायलंडमध्ये सोमवारी करोनाचे २०४८ रुग्ण आढळले. तर, आठजणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. थायलंडआधी भारतीयांना कॅनडा, ब्रिटन, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश आदी देशांनी प्रवेश बंदी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

सरकारचे लसीकरण धोरण भेदभावजनक, असंवेदनशील : सोनिया गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोविड सेंटरमधील रुग्णांशी खासदार रक्षा खडसेंनी साधला संवाद ; वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

May 5, 2021

अफगाणिस्तानमधील दुसऱ्या मोठ्या शहरावर तालिबान्यांचा कब्जा !

August 13, 2021

संतापजनक : याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

October 30, 2021

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत चाळीसगावात 7 ऑगस्ट रोजी तक्रार निवारण सभा

August 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group