TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राला १० सुवर्णपदकांसह १९ पदके

अशोक जैन, रवींद्र नाईक, देबासीस दास, ए. टी. राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान

vijay waghmare by vijay waghmare
September 18, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत एकूण १९ पदके पटकवली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्पर्धेचे आयोजक असलेल्या जळगावच्या अनुभूती स्कूलच्या तीन विद्यार्थीनींनी पदके मिळवत महाराष्ट्राच्या वर्चस्वात मोलाची कामगिरी बजावली. विजेत्या खेळाडूंना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, आंतरराष्ट्रीय पंच ए. टी. राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.

सीआयएससीई सहावी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेला अनुभूत स्कूल येथे १६ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली होती. १९, १७ आणि १४ वर्षांखालील गटातील या स्पर्धेत देशभरातून ३०० पेक्षा जास्त विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १४ वर्षाच्या गटात सर्वोत्तम खेळाडू महाराष्ट्रातील दिशा मेहता ठरली. १७ वर्षाच्या गटात कर्नाटक आणि गोवामधील पूर्विका एम हिने सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकवला. १९ वर्षाखालील गटात उत्तर प्रदेशची दिवा गुप्ता हिची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. १९ वर्षांआतील वयोगटातील स्पर्धेत जळगावच्या अनुभूती स्कूलची अलेफिया शाकीर हिने ६८ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले. तसेच ४९ किलो गटात अनुभूती स्कूलची समृद्धी कुकरेजा हिला कांस्यपदक मिळवले. अनुभूती स्कूलच्या पलक सुराणा हिलाही रौप्य पदक मिळाले.

READ ALSO

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक अजित घारगे, जयेश बाविस्कर, महेश घारगे, रवींद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे, समीर शेख, मोहम्मद फजल, सुयश बुरकूल, किशोर सिंग, वाल्मिक पाटील, सोनाली हटकर, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे, राहुल निभोंरे, सैय्यद मोहसीन, अब्दुल मोसीन जब्बार, योगेश धोंगडे, दिपिका ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

सहाव्या आयएससीई राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गट निहाय पदके खालील प्रमाणे आहेत
१७ वर्षांखालील ६८ कि. वजन गट -सुवर्णपदक- खुशी एस. (कर्नाटक-गोवा), रौप्यपदक- हिना कुमारी. (बिहार-झारखंड), कांस्य पदक- निया दोषी (महाराष्ट्र), स्वागतिका (ओडिसा)
६३ कि. गटातून – सुवर्ण – मंजिरी तळगावकर (महाराष्ट्र), रौप्य – अनिका (कर्नाटक-गोवा),
रौप्य- तनिष्का शर्मा (उत्तरप्रदेश) समयाराणी(ओडिशा)
१७ वर्षांखालील ५२ कि. वजन गट – सुवर्णपदक- विरती बेदमुथा (महाराष्ट्र), रौप्यपदक- माहिका (उत्तर भारत) तर अनुष्का मुद्री, देवांगी चक्रबर्ती यांना कांस्य पदक मिळाले.
४९ कि. गटातून कर्नाटक-गोवाच्या पूर्विका ए हिला सुवर्ण, महाराष्ट्राच्या सर्वज्ञा हिला रौप्य, आंध्र व तेलंगणाच्या हर्षिका व नॉर्थवेस्टच्या अबिया वरुगेसी यांना कांस्य पदक मिळाले.
४४ कि. गटातून नॉर्थवेस्टची जया देसाईला सुवर्ण, उत्तर प्रदेशची श्रेया गुप्ता हिला रौप्य पदक, हिरा महस्त्रिया व दमंजोत कौर यांना कांस्यपदक मिळाले.
३५ कि. गटातून – सुवर्ण – स्वस्तिका (महाराष्ट्र) रौप्य- आद्या शर्मा (उत्तर प्रदेश) रौप्य पदक – अप्सरा परवीन (बिहार झारखंड), ए. शहया (तमिळनाडू, पॉडेचेरी व अंदमान-निकोबार)
याच वयोगटातील ३२ कि. गटातून उत्तर प्रदेशची मिठी राठीला सुवर्ण तर उत्तर भारताची क्रितीका हिला रौप्य पदक मिळाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonashok jaincompetition

Related Posts

जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

प्रगती विद्यामंदिर शाळेत एआयच्या साहाय्याने शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औषधी घेऊन घरी जायला निघाला, पण वाटेतच घडलं भयंकर !

May 18, 2023

प्रकाश आंबेडकरांनी सत्तानाट्यावर भाष्य करताना व्यक्त केले मत ; म्हणाले…!

June 23, 2022

राज्यातील स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ ; मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने निर्णय

March 30, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १७ नोव्हेंबर २०२३ !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group