TheClearNews.Com
Friday, November 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार राजुमामा भोळे यांची पाचपावली कट्टा व कुबेर ग्रुपला सदिच्छा भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील कुबेर ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे शहर उपाध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भाजपाचे जळगाव जिल्ह्याध्यक्ष व आमदार राजुमामा भोळे यांनी पाचपावली कट्टा व कुबेर ग्रुप हॉटेलला सदिच्छा भेट दिली.

तसेच महेंद्र महाजन व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक देखील केले. आरोग्य सेवेत व सामाजिक कार्यात कुबेर ग्रुप नेहमी मदतीसाठी धावून येत असतो. कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकेचे देखील लोकार्पण महेंद्र महाजन यांनी केले होते. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, शितल देशमुख, उमेश वाल्हे, देवा लांडगे, अमोल बडगुजर, जयंत पाटील, सोनू महाले, प्रमोद महाजन, संदीप महाजन, प्रवीण महाजन, योगेश पाटील, विठोबा महाजन तसेच इतर पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

November 17, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
अमळनेर

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

November 15, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
अमळनेर

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

November 11, 2026
Next Post

मध्ये रेल्वे भुसावळ विभागामध्ये ७२ वा गणतंत्र दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षकांना साखर गोळा करण्याचा आदेश; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा..

February 5, 2025

गाळेधारक संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण !

June 17, 2021

दिवाळीला बहिणीला माहेरी आणण्यासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला !

November 12, 2023

खळबळजनक : पुण्यात गॅंगवॉर, भरदिवसा एकमेकांवर गोळीबार !

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group