TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मध्ये रेल्वे भुसावळ विभागामध्ये ७२ वा गणतंत्र दिवस साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) २६ जानेवारी रोजी सकाळी मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या शुभ हस्ते रेल्वे क्रीडांगण मध्ये झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी आरपीएफ कर्मचाऱ्यांनी झेंडाला वंदन करून सलामी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी परेडला सुरुवात करण्यात आली.

या परेड मध्ये सशस्त्र, निशस्त्र, तथा रेल सुरक्षा बलची तीन तुकडी, रेल्वे स्कूलचे विदयार्थी, स्काऊट तथा गाईड यांच्या द्वारे परेड करण्यात आली. तसेच परेडचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी रेल कर्मचाऱ्यांना ७२ वा गणतंत्र दिवसच्या शुभेच्छा दिल्या आणि महाप्रबंधक यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. याप्रसंगी अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा आणि सर्व विभागाचे सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंडळ रेल प्रबंधक द्वारा नगद पुरस्कारची घोषणा करण्यात आली. आरपीएफ तुकडी क्र ०१ ला २५०० चा नगद पुरस्कार, आरपीएफ तुकडी क्र ०२ ला रु २५०० चा नगद पुरस्कार, आरपीएफ तुकडी क्र ०३ ला रु २५०० चा नगद पुरस्कार, आरपीएफ बँड ला रु २५०० चा नगद पुरस्कार, आरपीएफ परेड डेकोरेशन रु १००० चा नगद पुरस्कार, आरपीएफ डॉग स्कॉड रु २००० चा नगद पुरस्कार, इंजीनियरिंग विभागाला रु ४००० चा नगद पुरस्कार, कार्मिक विभाग रु ३००० नगद पुरस्कार, इलेक्ट्रिक विभाग रु २०००चा नगद पुरस्कार , मेडिकल विभाग रु २००० चा नगद पुरस्कार, स्काऊट गाईड परेड रु २५०० चा नगद पुरस्कार घोषित करण्यात आले. यावेळी समारंभाचे सूत्रसंचालन रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्या द्वारे करण्यात आले. धन्यवाद आणि आभार प्रदर्शन वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे यांनी केले. सदर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्याण निरीक्षक यांनी परिश्रम घेतले. यावेळी कोरोना संबंधित नियम पाळून गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या गार्गी पाटील ची अब्दुल कलाम स्पेस रिसर्च स्पर्धेत निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर महिला मंच बचत गट चालविणार बाजार समितीतील न्याहरी केंद्र

July 1, 2021

तुझी एखाद्या दिवशी सोय लावते म्हणत भाजी कापायच्या चाकूनेच केले पतीवर सपासप वार !

January 21, 2022

पाकिस्तानी खेळाडूकडून भालाचोरीच्या चर्चांवर नीरज संतापला ; व्हिडीओ ट्विट करत म्हणाला…

August 26, 2021

खंडणीप्रकरणी पिंपरीत भाजपच्या विद्यमान नगरसेवकाला अटक

February 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group