TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १६ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 16, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कुटुंबात पार्टीचे आयोजन केले जाईल. शुभ कार्यात सहभागी व्हाल. समाजात शुभ खर्चामुळे तुमची कीर्ती वाढेल. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. तुमचे मन नाराज राहील. आज काहींना वाद-विवादाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आज दीर्घकाळापासून रखडलेले काम पूर्ण होईल. काहीजण धार्मिक कार्यात सहभागी होतील. मनोबल कमी राहील. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील.

वृषभ : तुमच्या व्यवसायात नवीन काही योजना राबवाल. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक ठिकाणी जाल. मानसिकता सकारात्मक असणार आहे. आपल्याला बौद्धिक क्षेत्रात सुयश लाभणार आहे. काहींना विविध लाभ होणार आहेत. आज तुमचे मन नियोजनावर केंद्रित कराल. प्रवासाचा योग संभवतो. आपले मनोबल उत्तम असणार आहे. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन आणि मान- सन्मान प्राप्त होतील.

READ ALSO

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

मिथुन : व्यवसायातील प्रगती थांबू शकते. तुमच्या भावना कोणत्याही सहकाऱ्याला सांगू नका. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टींनी अनुकूल असणार आहे. कामाचा व्याप असला तरी आज तुम्ही उत्साही असणार आहात. व्यवसायासाठी मनात येणाऱ्या कल्पना लगेच अंमलात आणा. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी – व्यवसायात सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील.

कर्क : ऑफिसमध्ये अधिकारी तुमच्यावर काम सोपवतील. तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागेल. आज आपणाला नवी दिशा सापडेल. कामाच्या ठिकाणी आपला उत्साह विशेष असणार आहे. आज कोणतेही काम हाती घ्याल त्यात निराशा येईल. तुमचे मन अस्वस्थ राहिल. चिकाटीने कार्यरत राहून दैनंदिन कामे पूर्ण करू शकणार आहात. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. अवैध काम आणि चोरी या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबीयांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे.

सिंह : व्यावसायिक लोक कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असतील तर घेऊ नका. धार्मिक कार्यातही तुमची रुची आज वाढेल. आज आपले मनोबल कमी असल्याने कामामध्ये तुमचे लक्ष लागणार नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना संभवते. आज तुमचे शत्रू कामात अडथळे निर्माण करतील. आपण शांत व संयमी राहावे. प्रवासात काळजी घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील.

कन्या : तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमचे काम पूर्ण होईल. भावा-बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. आपल्याला कामाचा त्रास होणार नाही. तुम्ही अधिक उत्साहाने कार्यरत राहणार आहात. आपल्या हातून आज एखादे सत्कार्य होणार आहे. आज तुम्हाला तुमच्या वागण्यात संयम ठेवावा लागेल. तुम्ही आनंदी व आशावादी राहणार आहात. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणे आपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल.

तुळ : उधार दिलेले पैसे परत मिळतील. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान कराल. अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. काहींना विनाकारण एखादी चिंता त्रास देईल. आज काही काम केले तर त्यात यश मिळेल. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाईल. मनोबल कमी असणार आहे. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील.

वृश्चिक : भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. सरकारी नोकरीत आज प्रमोशन मिळेल. तुमच्या मित्र-मैत्रिणींना तुम्ही भेटणार आहात, प्रिय व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. आज तुम्ही नोकरी आणि व्यवसायात काही नावीन्य आणू शकाल. आपल्याला महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम आणि मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील.

धनु : तुमच्या हातून कामे निसटतील. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला थोडीशी जोखीम पत्करावी लागेल तरच नफा मिळेल. आज तुम्ही विशेष आनंदी व आशावादी राहणार आहात. तुम्ही नोकरी, व्यवसायातील कामे पूर्ण करू शकणार आहात. आज व्यवसायात तुम्हाला नवीन फायदे मिळतील. काहींना विविध लाभ होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत म्हणून याची आवश्यकता आहे. विद्यार्थीवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील.

मकर : मुलांच्या लग्नासंबंधित निर्णय घ्यावे लागतील. जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. हातातील विविध कामांमुळे तुमची एकाग्रता वाढेल. प्रवासास आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आपल्या महत्त्वाच्या कामात आपल्याला आज सुयश लाभणार आहे. आज पार्टनरशीपमध्ये केलेल्या व्यवसायातून नफा मिळेल. आज तुम्ही विशेष जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल.

कुंभ : हवामानाचा तुमच्यावर परिणाम होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात मोठे निर्णय घ्यावे लागतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. आज आपणाला मिष्टान्नाचा लाभ होईल. आज तुम्हाला आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आज काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल.

मीन : अडचणीत असलेल्या लोकांना मदतीसाठी हात द्याल. ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. व्यवसायात जोखीम पत्कराल. आज तुमचा उत्साह वाढेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. आज नवीन कामात यश मिळेल. आज तुम्ही आपली मते स्पष्टपणे मांडू शकणार आहात. तुम्हाला उत्साहवर्धक घटना अनुभवण्यास मिळेल. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026
Next Post

चोपडा : वीज कोसळून शेतमजूर जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात ४२ कोटी ५० लक्षच्या विविध विकास कामांना मंजुरी !

April 23, 2021

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष सैन्य दलातील जवानाला पडले महागात

March 6, 2026

उंजीला नाज नफीस शेख यांना सुवर्णपदक प्रदान

July 5, 2021

चाळीसगाव जि.प.च्या तत्कालीन उपविभागीय अभियंत्यासह ९ जणांना बजावल्या नोटीसा !

May 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group