TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा : वीज कोसळून शेतमजूर जागीच ठार !

vijay waghmare by vijay waghmare
October 16, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

अडावद, ता. चोपडा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या लोणी येथील ३५ वर्षीय शेतमजूर खर्डी शिवारातील एका शेतात केळी लागवड करत असताना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास वीज कोसळून जागीच गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

चोपडा तालुक्यातील लोणी येथील शेतमजूर शिवाजी चैत्राम कोळी (वय ३५) हे १५ रोजी खर्डी शिवारातील इच्छापूर बेले शिवारातील शेतात मजुरीने केळी खोडाची लागवड करण्यासाठी गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह विजांचा गडगडाट सुरू झाला. याचवेळी शिवाजी कोळी यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच गतप्राण झाले.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

यानंतर त्यांना अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथून चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याच्या सल्ला देण्यात आला. तर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी मृताची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रात्री १० वाजता शोकाकुल वातावरणात शिवाजी कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, आई-वडील, २ भाऊ असा परिवार होता. घरातील कर्ता पुरुष नैसर्गिक आपत्तीने गतप्राण झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: adavadChopdaChopra: Farm laborer killed on the spot due to lightning strike!

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
Next Post

जळगाव : शेअरमार्केटच्या नावाने महिलेला १ कोटीत गंडविणाऱ्या चौघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कराडी येथे मारहाणीत सालदारचा मृत्यू ; शेतकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल

August 27, 2022

धरणगावच्या ‘त्या’ पिडीत महिलेला न्याय मिळावा ; भाजप महिला आघाडीतर्फे निवेदन !

March 31, 2022

लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व सांगणाऱ्या भाजप आमदाराला ९ मुलं !

July 22, 2021

16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग ; यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

August 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group