TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलभुत सुविधा व बोगस मतदारांची नावे वगळण्याची मागणी

राष्ट्रवादीच्या इक्वाल मेमन यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अमरदीप चौक, अमरदीप चौक ते खडका चौफुलीपर्यंत नगरपालिकेमार्फत मूलभूत सुविधांचे काम व रोडचे काम, नालीचे काम, नालेसफाई, नालीचे ढापा व पाइप लीकेज चे काम, स्ट्रीट लाईट व आरोग्य, साफसफाईचे काम आज पावतो अपूर्णच आहे. याच परिसराला लागून सात ते आठ प्रभाग असून हे सर्व काम पूर्ण व्हावे याबाबतीत जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सदस्य इक्बाल मेमन यांनी निवेदन दिले.

याबाबत सविस्तर असे की, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अमरदीप चौक, अमरदीप चौक ते खडका चौफुली हा रहदारीचा मुख्य रस्ता असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही कारवाई होत नाही. या रस्त्याला लागून सात ते आठ प्रभाग आहे. मात्र नगरपालिच्या मूलभूत सुविधांचे काम अपूर्णच आहे. मात्र ठेकेदारांना कामाचे पूर्ण बीले अदा करण्यात आली आहे. कामाचे परिक्षण करुन या कामाचे संबंधित विभागाने परीक्षण करून बिल दिले जातात. याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करवाई करण्याची मागणी मेमन जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रत्येक प्रभागात रोड गल्ली बोळ नालीची सफाई नियमितपणे होत नाही. नागरिकांच्या आरोग्याबाबत पालिका खेळ करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहेे.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

महामार्गावर मृत्यूचा थरार

दरम्यान, प्रभाग १४ मध्ये हजात ते १२०० मतदारांची बोगस मतदारांची नावे यादीत समाविष्ठ करण्यात आली आहे. प्रभगातील यादी भाग क्र. ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, ०१०४ अशी आहे. या यादीमधील बोगस नावे वगळण्यात यावी. सदरची यादी निवेदनासोबत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आली आहे. ही नावे रद्द करण्यासाठी संबंधित विभागाला सुचना करण्याची निवेदनातून ईलियास इक्बाल मेमन यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
Next Post

चोपडा महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक लाखाची लाच स्वीकारतांना सरपंच पतीसह उपसरपंचला रंगेहाथ पकडले !

August 10, 2023

एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि अग्रीम देणार- परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

November 9, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला मोठा धक्का : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

April 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group