TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
August 28, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – हातउसनी घेतलेल्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना भुसावळ शहरातील भोईनगर परिसरात २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेत पिता-पुत्राला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असून, एकाच्या डाव्या हातावर लोखंडी आसारीने हल्ला करण्यात आल्याने दुखापत झाली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू उर्फ उमेश रमेश भोई (वय ३२, रा. क्षमथुरा अपार्टमेंट, भोईनगर, भुसावळ) यांनी 5, संशयितांकडून हातउसनी पैसे घेतले होते. , या पैशांच्या व्यवहारावरून पप्पू भोई आणि रा संशयितांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू – होता. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या नी सुमारास या पैशांच्या कारणावरून पुन्हा वाद निर्माण झाला. यावेळी संशयित नितीन भोई
व पवन भोई यांनी पप्पू भोई यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी त्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचे वडील रमेश भोई यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

दरम्यान, मारहाणीच्या वेळी लोखंडी आसारीने पप्पू भोई यांच्या डाव्या हातावर प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी पप्पू भोई यांनी याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या जबाबावरून पोलिसांनी नितीन भोई व पवन भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय युनूस शेख करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFather and son assaulted over a money dispute.

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर !

February 21, 2022

काय सांगता : पतीच्या मृत्यूनंतर ‘ती’ पडली भावाच्या प्रेमात ; कहाणी ऐकून तुम्ही लावाल डोक्याला हात !

March 5, 2022

घरात घुसून विवाहितेचा विनयभंग : पारोळा पोलिसात गुन्हा !

October 3, 2022

आर्यनच्या सुटकेसाठी गौरी खानची ‘मन्नत’

October 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group