TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बुडून मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी ) : तालुक्यातील शिरसोली येथील पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला असून या दोन्ही कुटुंबियांची आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रूपयांची वैयक्तीक मदत देखील केली.

या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील शिरसोली येथील मुले हे जवळग असलेल्या धारागीर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात निलेश राजेंद्र मिस्त्री (वय-१७) आणि श्रवण शिवाजी पाटील (वय-१५) या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. या दोन्ही मुलांच्या पार्थिवावर काल सायंकाळी उशीरा अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील हे काल मुंबईत असल्याने त्यांनी मोबाईलवरून या दुर्घटनेची माहिती जाणून घेतली होती. यानंतर आज त्यांनी दोन्ही मयत मुलांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

READ ALSO

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

यातील मयत निलेशच्या पश्चात वडील राजेंद्र एकनाथ मिस्तरी, आई व बहिण असा परिवार आहे. तर श्रवणच्या पश्चात वडील शिवाजी रामकृष्ण पाटील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. श्रवणच्या आईचे दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले असून आता त्याच्या निधनाने पाटील कुटुंबावर वज्राघात झाला आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी बळ मिळावे अशी प्रार्थना केली. याप्रसंगी त्यांनी स्वत:कडून दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रूपयांची मदत देखील केली.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत पं. स. चे माजी सभापती नंदलाल पाटील,सरपंच हिलाल भिल्ल, माजी सरपंच प्रदीप पाटील, अनिल पाटील, माजी उपसरपंच श्रावण ताडे, शेणफडू पाटील, ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर ढेंगे, बापू मराठे, उमाजी पानगळे, प्रकाश मराठे, भगवान पाटील यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
Next Post

चाळीसगावात अंगावर वीज पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेड गांजा प्रकरण : जाणून घ्या…’जळगाव कनेक्शन’ची इनसाईड स्टोरी !

November 16, 2021

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025

इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडीओ ; जळगावात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तरुणाविरूध्द गुन्हा !

March 31, 2023

अनिल परब यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स ; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group