TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिकमधील कुख्यात गुंड काजळेचा अपहरणानंतर टोळक्याकडून निर्घृण खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पंचवटी (वृत्तसंस्था) पैशांच्या वादातून टोळीतील पाच ते सहा साथीदारांनी सराईत गुन्हेगार संदेश चंद्रकांत काजळे (वय ३५, रा. विजयनगर, सिडको) याचे अपहरण करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह मोखाडा भागात नेऊन जाळून टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. स्वप्निल दिनेश उन्हवणे (वय २३, रा. ओम साई निवास, निमाणी बसस्टॉपसमोर, राजवाडा, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास संदेश काजळे निमाणी बसस्थानकासमोरील इमारतीच्या मागील पार्किंगमध्ये आला. त्याठिकाणी त्याचे संशयित मित्र स्वप्निल उन्हवणे, नितीन उर्फ पप्पू चौगुले (रा. ड्रीम कॅसलमागे, मखमलाबाद रोड), रणजित आहेर (रा. राजवाडा, पंचवटी), पवन भालेराव (रा. राजवाडा, त्र्यंबकेश्वर) व अन्य साथीदारांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाले. यात संशयितांनी काजळे यास मारहाण करून त्याचे कारमधून अपहरण केले. यासंदर्भात संदेशचा चुलतभाऊ प्रीतेश काजळे याने पंचवटी पोलिसांत अपहरण झाल्याची तक्रार दिली होती.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. रविवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताकपाडा परिसरातील निर्जन जंगलात काजळे याचा अर्धवट जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांना आढळून आला. या मृतदेहाच्या तपासात काजळे याच्या अपहरणाच्या दाखल गुन्ह्यातील माहिती व त्याचे वर्णन काजळे याच्याशी जुळत असल्याने मोखाडा पोलिसांनी नाशिक शहर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार पंचवटी आणि गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने समांतर तपास केला असता, संशयित उन्हवणे हा कारने त्र्यंबक भागात असल्याची माहिती मिळाली. युनिट १ चे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. उर्वरित फरार संशयितांचा शोध सुरू आहे.

काजळे सराईत गुन्हेगार !
संदेश काजळे याच्यावर यापूर्वी खंडणी, अवैध सावकारी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, दमदाटी, अॅट्रोसिटीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल होते. काजळे याने काही वर्षापूर्वी दोन डीजेवादकांना मारहाण करीत सिगारेटचे चटके दिले होते. वाढदिवस सुरू असताना मद्याच्या नशेत त्याने इतर नऊ जणांसह या वादकांचा लैंगिक छळ करून मारहाण केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. काही दिवसांत ग्रामीण पोलिसांनी त्याला व त्याच्या साथीदारांना अटक केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

जळगाव-निमखेडी शिवारातील रस्ते : 'निकृष्ट कामाचा एक उत्कृष्ट नमुना' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्माता करण जोहरला एनसीबीचे समन्स; २०१९ मधील कथित ड्रग्स पार्टी भोवणार?

December 18, 2020

शासकीय लेखा परिक्षण सुरूच राहील ; जिल्हाधिकाऱ्यांचे मालपुरेंना आश्वासन !

October 20, 2020

कुबेर ग्रुप व पाचपावली कट्टातर्फे सुरेश दाभोडे यांचा सत्कार

June 4, 2021

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ; ग्रामसेविकेला न्‍यायालयीन कोठडी

December 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group