TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुध संघाचे विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर निलंबित !

एकनाथराव खडसे आणि मंदाताई खडसे यांची पत्रकार परिषदेत माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सातारा येथील शीतगृहासाठी डिस्पॅच केलेली आहे. सदर लोण्याची अंदाजीत किंमत रक्कम रु. ७० ८० लाख रुपये आहे. परंतू संघात असलेल्या संगणकीय कार्यप्रणाली व इतर दस्तऐवज नुसाही ही गाडी/बाहन प्रत्यक्षात लोड होवून संघाच्या आवाराबाहेर गेलेली नाही. सदरील वाहनाच्या चुकीच्या नोंदणीमूळे हे स्पष्ट दिसून येते की, १४ मे. टन साठा रेकॉर्डपेक्षा कमी आहे. विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर यांना दुध संघाने दि. ११ ऑक्टोंबर रोजी निलंबीत केले असल्याची माहिती आज संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे यांनी दिली आहे. तसेच यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आरटीओ विभागातील भ्रष्टाचार संबंधी माहिती दिली.

यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिनांक ७ ऑक्टोंबर, २०२२ रोजी चेअरमन यांनी कोजागिरी व दिवाळी सणाच्या निमित्त पहाणीसाठी कार्यकारी संचालकांच्या सोबत प्लॅंट व्हिजीट केली. संघात असलेल्य दूध, लोणी व दूध भुकटी यांच्या साठयाचा आढावा घेतला. कार्यकारी संचालकांना सर्व साठयांची भौतिक तपासणी करण्याबाबतच्या सूचना दिल्यात. त्या अनूचगाने कार्यकारी संचालकांनी संघाच्या एका टिमला दिनांक ८ ऑक्टोंबर, २०२२ रोजी रात्री ठीक ९.३० वाजता दूग्धजन्य पदार्थाच्या साठयाची भौतिक पडताळणी करण्याच्या सूचना दिल्यात. भौतिक पडताळणी करतांना असे निदर्शनास आले की, साठा रजिष्टर / रेकॉर्डमधे असलेला साठा व प्रत्यक्ष तपासणी केलेला साठा यामधील तफावत लपविण्यासाठी दिनांक २ ऑक्टोंबर, २०२२ रोजी रेकॉर्डमधे १४ मे.टन गाय लोणीची गाडी वाई, जिल्हा सातारा येथील शीतगृहासाठी डिस्पॅच केलेली आहे. सदर लोण्याची अंदाजीत किंमत ७० ८० लाख रुपये आहे. परंतू संघात असलेल्या संगणकीय कार्यप्रणाली व इतर दस्तऐवज नुसाही ही गाडी/बाहन प्रत्यक्षात लोड होवून संघाच्या आवाराबाहेर गेलेली नाही.

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

मे. पी. डी. शहा कोल्ड स्टोअरेज, वाई, जिल्हा सातारा यांच्या शीतगृहात संघाकडे असलेला लोणी साठा, संघाच्या शीतगृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक मात्रामधे उत्पादित झालेले लोणी साठवणूक केले जाते व दिवाळी सणासाठी सदरचे लोणी तूप उत्पादनासाठी पुन्हा संघात परत वाहतूक केली जाते. सदरील वाहनाच्या चुकीच्या नोंदणीमूळे हे स्पष्ट दिसून येते की, १४ मे. टन साठा रेकॉर्डपेक्षा कमी आहे. सदरच्या ठयाची भौतिक पडताळणी रात्री २.३० पर्यंत सुरु होती व कार्यकारी संचालक त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते. दि. ९ ऑक्टोबर, २०२२ रोजी रविवार रात्री संघाने एक पथक, ज्यामधे संघाचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी व अंतर्गत लेखा परिक्षक सामिल होते. पी. डी. शहा, वाई, जिल्हा साताराकडे रवाना केले. दि. ११ ऑक्टोंबर, २०२२ रोजी संघाकडे असलेली दूध भुकटीच्या साठयाच्या पडताळणीचे निर्देश कार्यकारी संचालकांनी दिले व त्यामधे सुध्दा सुमारे ९.०० मे.टन अंदाजित किंमत रु. ३०-३५ लाख चा साठा हा रेकॉर्डपेक्षा कमी आढळून आला. संघाने दूध भुकटी व लोणी यांचा इनचार्ज, महेन्द्र नारायण केदार, ऑफिसर-१ व त्या विभागाचे २ स्टॉक असिस्टंट तसेच ज्या विभागाकडे हा साठा ठेवण्याची जबाबदारी आहे, अर्थात विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अबीकर यांना संघाने दिनांक ११ ऑक्टोंबर, २०१२ रोजी निलंबीत केले आहे. तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देखील देण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : जळगावातील हायप्रोफाईल कुंटनखान्यावर छापा ; तरुणी, महिलांसह ३ पुरुष ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाह समारंभानंतर दाम्पत्याची दुर्दैवी दुर्घटना ; पती ठार, पत्नी जखमी !

February 5, 2025

धरणगाव काँग्रेसकडून नाना पटोलेंचे जंगी स्वागत !

June 24, 2021

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ

March 30, 2025

शिवसेनेचे एकूण ९ अपक्ष आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात 

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group