राजकीय

पवार साहेबांनी प्रवेश दिला नसता तर माझे राजकीय जीवन थांबले असते : खडसे

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. पण भाजपामध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर...

सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नाही – पंकजा मुंडे

बीड (वृत्तसंस्था) भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली....

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुद्ध तसेच...

‘कोरोना आणि पेंग्विन महा सरकार हे दोन विषाणू…’-अमृता फडणवीस यांचे ट्विट

मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर...

एकनाथ खडसेंनी जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला दिली भेट

जळगाव (प्रतिनिधी) भाजपला राम-राम ठोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी...

निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा – मोहन भागवत

नागपूर (वृत्तसंस्था) सत्ता प्रत्येकाला हवी असते. सत्तेसाठी संघर्ष करतानाही विवेक वापरायला हवा. निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको. सामाजिक अंतर...

‘हा’ प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा ; नितीशकुमारांचा संयम सुटला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयम सुटला. राजकारणात संयमी भाषणशैलीसाठी नितीशकुमार प्रसिद्ध आहेत. मात्र, शनिवारी निवडणूक प्रचारात बेगुसराय...

उत्सव काळात आपल्याला संयमानेच वागावे लागणार – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत...

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली...

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘मेरी सहेली’ अभियान !

नागपूर (वृत्तसंस्था) रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी' मेरी सहेली' हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विशेष रेल्वे हावडा...

Page 555 of 599 1 … 554 555 556 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!