राजकीय

हाथरस प्रकरण : पंतप्रधानांनी देशाला सत्य सांगावे – शिवसेनेची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकशाहीचा गळा दाबला आहे. रामाच्या देशात सर्व नियम-कायदे मोडली आहेत. हाथरस घटनेने...

अमळनेर नगरपरिषदेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन !

अमळनेर(प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेतर्फे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार...

भुसावळात भाजपातर्फे महात्मा गांधींना आभिवादन !

भुसावळ प्रतिनिधी । आज (दि.2) ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने जळगाव रोडवरील गांधी पुतळ्याजवळ महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात...

पण सोयीस्कर मौन आणि…,गांधींना अभिवादन करत राज ठाकरेंचा राजकारण्यांना सल्ला !

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महात्मा गांधी...

राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) मी ती दृश्यं पाहिली, ते थांबवता आलं असतं. मात्र ज्या पद्धतीनं राहुल गांधींसोबत धक्काबुक्की केली गेली, ते ठीक...

माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या लढ्याला यश

  अमळनेर(प्रतिनिधी) माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात ८ मार्च २०१० रोजी अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी...

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशात अटक झाल्याच्या निषेधार्थ योगी सरकारचा पुतळा जाळला

  अमळनेर (प्रतिनिधी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली त्यानिमित्ताने येथील महाराणा प्रताप चौकात योगी सरकारचा...

बोदवड येथे काँग्रेस खा.राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशात धक्काबुक्की झाल्याच्या निषेध

  बोदवड प्रतिनिधी । काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील अत्याचार पीडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यास जात...

शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ करा, महापौरांनी दिल्या सूचना ; आरोग्य निरीक्षकांची घेतली बैठक

जळगाव (प्रतिनिधी) मनपाच्या आरोग्य, मलेरिया विभागातील सर्वांनी कोविड काळात प्रामाणिकपणे काम केले आहे. रोगराई टाळण्यासाठी आपण स्वतःची काळजी घेत शहरात योग्य...

आ. चंद्रकांत पाटलांकडून सोशल डिस्टेंसिंगचं उल्लंघन ; मंदिरात केली आरती, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे हे कोरोना आजारातून मुक्त व्हावेत, यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज शिरसाळा येथील...

Page 577 of 599 1 … 576 577 578 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!